इंडोनेशिया एअरएशिया फ्लाइट ८५०१
PK-AXC ह्या भरकटलेल्या विमानाचे सिंगापूर चांगी विमानतळावर ऑगस्ट २०११ मध्ये टिपलेले चित्र | |
अपघात सारांश | |
---|---|
तारीख | २८ डिसेंबर, इ.स. २०१४ |
स्थळ | शेवटचा संपर्क झालेले ठिकाण: जावा समुद्र, इंडोनेशिया[१] 3°14′47.76″S 109°22′5.52″E / 3.2466000°S 109.3682000°E |
प्रवासी | १५५ |
कर्मचारी | ७ |
विमान प्रकार | एअरबस ए३२० |
वाहतूक कंपनी | इंडोनेशिया एअरएशिया |
पासून | जुआंदा आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुरबया, इंडोनेशिया |
शेवट | सिंगापूर चांगी विमानतळ, सिंगापूर |
इंडोनेशिया एअरएशिया फ्लाइट ८५०१ हे एअरएशियाच्या इंडोनेशियामधील उपकंपनीचे सुरबयाहून सिंगापूरकडे जाणारे उड्डाण होते.
२८ डिसेंबर २०१४ रोजी पश्चिम इंडोनेशियन प्रमानवेळेनुसार (यूटीसी+०७:००) ०५:३५ वाजता ह्या विमान सुरबया शहराच्या जुआंदा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंगापूर चांगी विमानतळाकडे जाण्यासाठी उड्डाण केले. ०६:१७ वाजता ह्या विमानासोबत अखेरचा संपर्क झाला होता. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले आहे.
जाणकारांच्या मतानुसार खराब हवामान व वादळामुळे हे विमान समुद्रात कोसळले असण्याची दाट शक्यता आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "AirAsia flight QZ8501 loses contact with air traffic control" (इंग्लिश भाषेत). २०१४-१२-२९ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)