Jump to content

इंडियाना जोन्स

इंडियाना जोन्स
लेखक

जॉर्ज लुकास
माहिती
व्यवसाय पुरातत्तवतज्ज्ञ, सत्यान्वेषी
राष्ट्रीयत्व अमेरिकन
तळटिपा

हेन्री वॉल्टन इंडियाना जोन्स, जुनियर[] पीएच.डी. हा काल्पनिक पुरातत्त्ववेत्ता व सत्यान्वेशी आहे. जॉर्ज लुकासकृत हे पात्र पहिल्यांदा इंडियाना जोन्स अँड रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क या चित्रपटात दिसले. त्यानंतर इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम, इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड तसेच इंडियाना जोन्स अँड द किंग्डम ऑफ द क्रिस्टल स्कल या चित्रपटात इंडियाना जोन्स नायक होता. याशिवाय दूरचित्रवाणीवरील द यंग इंडियाना जोन्स क्रॉनिकल्स या मालिकेतही इंडियाना जोन्सची साहसे दर्शविली गेलेली आहेत.

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ The character's full name is stated in the Corey Carrier narration of the feature-length episode My First Adventure from The Young Indiana Jones Chronicles.