इंडियाना
इंडियाना राज्य | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश भाषा | ||||||||||
रहिवासी | हूझियर्स[१] | ||||||||||
राजधानी | इंडियानापोलिस | ||||||||||
मोठे शहर | इंडियानापोलिस | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ३८वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ९४,३२१ किमी² (३६,४१८ मैल²) | ||||||||||
- % पाणी | १.५ | ||||||||||
- अक्षांश | ३७° ४६′ उ ते ४१°४६′ उ | ||||||||||
- रेखांश | ८४° ४७′ प ते ८८°६′ प | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत १५वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ६४,८३,८०२ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ६९.८/किमी² (अमेरिकेत १८वा क्रमांक) | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | डिसेंबर ११, १८१६ (१९वा क्रमांक) | ||||||||||
गव्हर्नर | मिच डॅनियल्स | ||||||||||
संक्षेप | |||||||||||
संकेतस्थळ | www.in.gov |
इंडियाना (इंग्लिश: Indiana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेले इंडियाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
इंडियानाच्या उत्तरेला मिशिगन, वायव्येला मिशिगन सरोवर, पश्चिमेला इलिनॉय, दक्षिणेला केंटकी व पूर्वेला ओहायो ही राज्ये आहेत. इंडियानापोलिस ही इंडियानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
गॅलरी
- मध्य इंडियानामधील चौरसाकृती शेते.
- इंडियानामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- इंडियाना राज्य संसद भवन
- इंडियानाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे
बाह्य दुवे
- ^ "What to Call Elsewherians and why". CNN.com.