Jump to content

इंडियन लीग

ही एक स्वातंत्र्य काळातील राजकीय संघटना होती.या संघटनेची स्थापना सप्टेंबर १८७५ मध्ये शिशिरकुमार घोष यांनी केली. भारताचे राजकीय उद्दिष्ट उघडपणे व निर्भिडपणे घोषित करणारी ही पहिली राजकीय संघटना होती.यात पत्रकार, वकील,जमीनदार,सावकार इत्यादी लोक शामील होते.या संघटनेने बंगालमधील कार्यरत संस्थांना संघटित करण्याचे काम केले.[]

  1. ^ भारतीय स्वातंत्र्य चळवळ