इंडियन रोड काँग्रेस
इंडियन रोड काँग्रेस(शॉर्टनेम-आयआरसी) ही भारत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रस्ते पूल व उड्डाणपूल यांचे मानकीकरण करणारी एक शिखर संस्था आहे. ही संस्था हे मानकीकरणाचे काम सुमारे ८४ वर्षांपासून करीत आहे. संपूर्ण जगात या संस्थेने निर्माण केलेल्या मानकांनुसार व प्रमाणीकरणानुसार, रस्ते/पुल यांचे बांधकाम होत असते परंतु, बांधकामादरम्यान या मानकांचे उल्लंघन झाल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार या संस्थेस नाहीत. [१]
संदर्भ
- ^ "about us". आयआरसी. २२-११-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)