Jump to content

इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान

इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान
मैदान माहिती
स्थानकिगाली, रवांडा
स्थापना २०२१
मालक रवांडा सरकार
प्रचालक रवांडा क्रिकेट स्टेडियम फाउंडेशन
यजमान रवांडा क्रिकेट संघ
रवांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

शेवटचा बदल १६ ऑक्टोबर २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान (किंवा आयपीआरसी ओव्हल) हे रवांडातील किगाली शहरातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवला गेला.