Jump to content

इंटिग्रेटेड अथॉरिटी फाईल


Integrated Authority File
GND screenshot

इंटिग्रेटेड अथॉरिटी फाईल (जर्मन: Gemeinsame Normdatei, ज्यास: यूनिव्हर्सल अथॉरिटी फाईल) किंवा जीएनडी असेही म्हणतात, ही एक आंतरराष्ट्रीय अथॉरिटी फाईल आहे. यात वैयक्तिक नावे, विषय मथळे व कॉर्पोरेट बॉडिज इत्यादी ग्रंथालय तालिकेनुसार नमूद आहेत.ही बहुदा ग्रंथालयातील दस्तावेजीकरणासाठी वापरतात.सध्या याचा वापर संग्रहालयांतही सुरू आहे.जीएनडीचे व्यवस्थापन हे जर्मन राष्ट्रीय ग्रंथालयाद्वारे(जर्मन: Deutsche Nationalbibliothek; DNB) होते.यात जर्मन बोलणाऱ्या युरोपमधील अनेक स्थानिक ग्रंथालय जालाचा तसेच इतर सहभागींचा समावेश आहे. तसेच याचा समावेश Creative Commons Zero मध्ये होतो.[]

संदर्भ

  1. ^ "Integrated Authority File (GND)". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-05 रोजी पाहिले.