इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६
इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६, किंवा आयपीव्ही६ (इंग्रजी: IPv6) हा पुढच्या पिढीतील इंटरनेट प्रोटोकॉल आहे. [१]तो इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ४च्या नंतरची प्रोटोकॉलची आवृत्ती आहे. सध्या अंकपत्त्यांची वाढ प्रचंड होत असल्याने आयपीव्ही४ त्यांना पुरेसा पडत नसल्याने आयपीव्ही६ ही प्रोटोकॉलची नवीन आवृत्ती तयार करण्यात आली आहे.
संदर्भ
बाह्यदुवे
- दिव्यमराठीतील वृत्त[permanent dead link]