Jump to content

इंटरनेट एक्सप्लोरर १०


विकासक मायक्रोसॉफ्ट
सद्य अस्थिर आवृत्ती १०.०.८२५०.०
(फेब्रुवारी २९, २०१२)
सॉफ्टवेअरचा प्रकारआंतरजाल न्याहाळक
सॉफ्टवेअर परवाना मोफत
पूर्वाधिकारीइंटरनेट एक्सप्लोरर ९
संकेतस्थळइंटरनेट एक्सप्लोरर

इंटरनेट एक्सप्लोरर १० (इंग्लिश: Internet Explorer 10) हा मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोरर ह्या आंतरजाल न्याहाळकाची नवीन आवृत्ती आहे. मायक्रोसॉफ्टने हा न्याहाळक १२ एप्रिल २०११ रोजी खुला केला. हे सॉफ्टवेर केवळ विंडोज ७ व त्या नंतरच्या कार्यवाही प्रणाली असणाऱ्या संगणकांवर चालेल.


बाह्य दुवे