Jump to content

इंटर प्रोव्हिंशियल २०-२०

इंटर प्रोव्हिंशियल २०-२०
लोगो इंटर प्रोव्हिंशियल २०-२०
देशश्रीलंका श्रीलंका
आयोजकश्रीलंका क्रिकेट
प्रकार २०-२० सामने
प्रथम २००८
स्पर्धा प्रकारसाखळी सामने व बाद फेरी
संघ ६ (२०१०)
सद्य विजेता वायंबा
यशस्वी संघ वायंबा (३ वेळा)
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग
सर्वाधिक धावाश्रीलंका जीवंथा कुलतुंगा (६२७)
सर्वाधिक बळीश्रीलंका थिसेरा परेरा (28)
संकेतस्थळ[१] (इंग्लिश मजकूर)
२००९-१० इंटर प्रोव्हिंशियल २०-२०

इंटर प्रोव्हिंशियल २०-२० ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका क्रिकेटने आयोजित केलेली ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे.