इंग्लंडमधील सामंत
इंग्लंडमध्ये पाच प्रकारचे सामंत असतात. हे सर्व हाऊस ऑफ लाॅर्ड्सचे (इंग्लंडच्या पार्लमेंटचे खालचे सभागृह) सभासद असतात.
हे सामंत असे (मानाच्या उतरत्या क्रमाने) : ड्यूक, मार्क्वेस, अर्ल, व्हायकाऊंट आणि बॅरन. त्यांतल्या प्रसिद्ध व्यक्ती :
ड्यूक ऑफ काॅर्नवेल, ड्यूक ऑफ रॉथसे, ड्यूक ऑफ नाॅरफोक, ड्यूक ऑफ समरसेट, ड्यूक ऑफ रिचमंड , ड्यूक ऑफ ग्रॅफ्टन वगैरे.
मारक्वेस ऑफ विंचेस्टर
अर्ल ऑफ श्रूजबरी, अर्ल ऑफ टालबोट, अर्ल ऑफ वाॅटरफोर्ड, अर्ल ऑफ डर्बी, अर्ल ऑफ हटिंग्डन, वगैरे.
व्हायकाऊंट ऑफ हिअरफोर्ड, व्हायकाऊंट ऑफ टाऊनशेंड, व्हायकाऊंट ऑफ वेमाऊथ, वगैरे
बॅरन डी राॅस, बॅरन ली डिसपेन्सर, बॅरन हेस्टिंग्ज, वगैरे.