इंग्लंड लायन्स क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४
इंग्लंड लायन्स क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४ | |||||
भारत अ | इंग्लंड लायन्स | ||||
तारीख | १२ जानेवारी – ४ फेब्रुवारी २०२४ | ||||
संघनायक | अभिमन्यू ईश्वरन | जॉश बोहॅनन | |||
प्रथम श्रेणी मालिका | |||||
निकाल | भारत अ संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | साई सुदर्शन (२२१) | कीटन जेनिंग्स (३१०) | |||
सर्वाधिक बळी | आकाश दीप (११) | मॅटी पॉट्स (२०) |
इंग्लड लायन्स क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये भारत अ क्रिकेट संघ बरोबर खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१] या दौऱ्यात तीन प्रथम श्रेणी सामन्यांचा समावेश होता.[२] ही मालिका वरिष्ठ संघांमधील कसोटी मालिकेसह ओव्हरलॅप झाली.[३] डिसेंबर २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले, सर्व सामने येथे होणार आहेत.[४]
खेळाडू
भारत अ[५] | इंग्लंड लायन्स[६] |
---|---|
|
|
२३ जानेवारी २०२४ रोजी, रिंकू सिंगला दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघात समाविष्ट करण्यात आले.[७]
सराव सामना
१२-१३ जानेवारी २०२४ धावफलक |
वि | ||
२३३ (५१.१ षटके) डॅन मौसली ६० (६६) मानव सुथार ३/४५ (११ षटके) | ||
- इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
प्रथम श्रेणी मालिका
पहिली अनधिकृत कसोटी
दुसरी अनधिकृत कसोटी
२४–२७ जानेवारी २०२४ धावफलक |
वि | ||
३२१ (९०.२ षटके) ऑली रॉबिन्सन ८५ (१०८) सौरभ कुमार ५/१०४ (२९ षटके) |
- इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी अनधिकृत कसोटी
१-४ फेब्रुवारी २०२४ धावफलक |
वि | ||
२६८ (७२.४ षटके) ऑली रॉबिन्सन ८० (१०५) शम्स मुलाणी ५/६० (२० षटके) |
- इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "Dinesh Karthik to join England Lions coaching staff ahead of India tour". The Economic Times. 2024-01-11 रोजी पाहिले.
- ^ "England Lions to play three four-day matches against India A in Ahmedabad". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
- ^ "England tour of India: Dinesh Karthik to join England Lions as batting consultant in star-studded coaching set-up". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
- ^ "England Lions squad for India tour announced". England Cricket Board (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
- ^ "BCCI announces India A squad for England series: Easwaran captain, eyes on Patidar, Sudharsan, Akash Deep". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
- ^ "England tour of India: Ollie Robinson named in England Lions squad for red-ball tour". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
- ^ "Rinku Singh added to India 'A' squad for 2nd four-day match against England Lions". www.bcci.tv (इंग्रजी भाषेत). 2024-01-23 रोजी पाहिले.