इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | ६ – १७ डिसेंबर २०२३ | ||||
संघनायक | हरमनप्रीत कौर | हेदर नाइट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेमिमाह रॉड्रिग्ज (९५) | नॅटली सायव्हर (५९) | |||
सर्वाधिक बळी | दीप्ती शर्मा (९) | चार्ली डीन (५) सोफी एक्लेस्टोन (५) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेमिमाह रॉड्रिग्ज (६३) | नॅटली सायव्हर (९३) | |||
सर्वाधिक बळी | रेणुका सिंग (७) | सोफी एक्लेस्टोन (७) | |||
मालिकावीर | नॅटली सायव्हर (इंग्लंड) |
इंग्लंड महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ मध्ये तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने आणि एक महिला कसोटी (मकसोटी) सामना खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१][२] भारतातील महिलांच्या द्विपक्षीय मालिकेसाठी निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) असलेली ही मालिका पहिली होती.[३]
टी२०आ मालिकेपूर्वी, संबंधित 'अ' संघांनी तीन २० षटकांचे सामने खेळले.[४][५][६] इंग्लंड अ संघाने २० षटकांची मालिका २-१ ने जिंकली.[७]
इंग्लंडने टी२०आ मालिका २-१ ने जिंकली.[८]
कसोटी सामना हा इंग्लंडकडून खेळला जाणारा १०० वा कसोटी सामना होता, महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० कसोटी सामने खेळणारा पहिला संघ ठरला.[९][१०] भारताने एकमेव कसोटी ३४७ धावांनी जिंकली, जो महिलांच्या कसोटी सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत विक्रमी विजय आहे.[११][१२] इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारताच्या महिलांचा हा पहिला कसोटी सामना होता.[१३]
खेळाडू
भारत | इंग्लंड | ||
---|---|---|---|
कसोटी[१४] | टी२०आ[१५] | कसोटी[१६] | टी२०आ[१७] |
|
|
|
|
८ डिसेंबर २०२३ रोजी, एमा लॅम्बने पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या कसोटी संघातून माघार घेतली, तर माईया बोचियर आणि कर्स्टी गॉर्डन यांना इंग्लंडच्या कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले.[१८]
अ संघ २० षटकांची मालिका
पहिला सामना
भारत अ १३४/७ (२० षटके) | वि | इंग्लंड अ १३१/८ (२० षटके) |
दिशा कासट २५ (३२) चार्ली डीन २/१९ (४ षटके) | होली आर्मिटेज ५२ (४१) काशवी गौतम २/२३ (४ षटके) |
- भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
भारत अ १४९/९ (२० षटके) | वि | इंग्लंड अ १५१/६ (१८.५ षटके) |
- भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
भारत अ १०१ (१९.२ षटके) | वि | इंग्लंड अ १०४/८ (१९.१ षटके) |
- भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
इंग्लंड १९७/६ (२० षटके) | वि | भारत १५९/६ (२० षटके) |
शेफाली वर्मा ५२ (४२) सोफी एक्लेस्टोन ३/१५ (४ षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सायका इशाक आणि श्रेयंका पाटील (भारत) या दोघींनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
भारत ८० (१६.२ षटके) | वि | इंग्लंड ८२/६ (११.२ षटके) |
जेमिमाह रॉड्रिग्ज ३० (३३) सोफी एक्लेस्टोन २/१३ (२.३ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा टी२०आ
इंग्लंड १२६ (२० षटके) | वि | भारत १३०/५ (१९ षटके) |
स्मृती मानधना ४८ (४८) फ्रेया केम्प २/२४ (४ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- बेस हेथ (इंग्लंड) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.
एकमेव कसोटी
वि | इंग्लंड | |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जेमिमाह रॉड्रिग्ज, शुभा सतीश आणि रेणुका सिंग (भारत) या तिघींनीही कसोटी पदार्पण केले.
- दीप्ती शर्माने (भारत) कसोटीत तिचे पहिले पाच बळी घेतले.[१९]
- भारताने कसोटीत सर्वाधिक धावांच्या फरकाने विजय नोंदवला.[२०]
नोंदी
- ^ कसोटीसाठी चार दिवसांचा खेळ नियोजित असताना तीन दिवसांत निकाल लागला.
संदर्भ
- ^ "Team India (Senior Women) to host England and Australia in action-packed home season". Board of Control for Cricket in India (BCCI). 27 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "DY Patil Stadium to host India's first women's Test since 2014". ESPNcricinfo. 26 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Muzumdar: 'There is no compromise on fielding and fitness'". ESPNcricinfo. 5 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "England A Women's Tour of India: Full squads, Fixtures & Preview: All you need to know". Cricket World. 28 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "IND-WA vs ENG-WA T20 schedule: Full fixtures list, match timings and venues for India Women A v England Women A 2023". Wisden. 28 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "England Women A announce squad for IT20 series against India A". England and Wales Cricket Board. 28 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "Issy Wong shines as England Women's A beat India by two wickets to take T20 series 2-1". Hindustan Times. 4 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Patil, Ishaque, Mandhana star as India avoid clean sweep". ESPNcricinfo. 10 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "India ready for rare home Test in England's special 100th". ESPNcricinfo. 14 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "From paying for kit to six-figure deals: England women's journey to 100 Tests". The Telegraph. 14 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Comprehensive India garner a record win in Mumbai". International Cricket Council. 16 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Muzumdar: Deepti is the 'Ben Stokes of the team'". ESPNcricinfo. 16 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "The Deepti Sharma show wipes England out in seven sessions". ESPNcricinfo. 16 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Team India (Senior Women) squad for England T20Is and two Tests announced". Board of Control for Cricket in India. 2 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Renuka returns from injury, Ishaque and Patil get maiden call-up for England T20Is". ESPNcricinfo. 2 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sophie Ecclestone back for England tour of India following shoulder surgery". ESPNcricinfo. 10 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "England Women Name Squads For India Tour". Kia Oval. 10 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "India v England: Emma Lamb withdraws from Test squad with back injury". BBC Sport. 8 December 2023. 8 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "INDW vs ENGW: Deepti Sharma claims maiden five-wicket haul in Tests to bundle out England for paltry 136". India Today. 16 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "India Women pulverise England by 347 runs to record the biggest Test victory in history". The Telegraph. 17 December 2023 रोजी पाहिले.