Jump to content

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२

इंग्लिश महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२
भारत
इंग्लंड
तारीख४ – २४ जानेवारी २००२
संघनायकअंजुम चोप्राक्लेअर कॉनर
कसोटी मालिका
निकाल१-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावाहेमलता काला (११०) कॅरोलिन ऍटकिन्स (९०)
सर्वाधिक बळीनीतू डेव्हिड (४) क्लेअर कॉनर (२)
क्लेअर टेलर (२)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावामिताली राज (१३७) अरन ब्रिंडल (१५९)
सर्वाधिक बळीनीतू डेव्हिड (१०) लुसी पीअरसन (३)
डॉन होल्डन (३)
मालिकावीरमिताली राज (भारत)

इंग्लिश महिला क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये भारताचा दौरा केला होता. ते भारताकडून ५ एकदिवसीय सामने आणि १ कसोटी सामना खेळले. भारताने एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली, तर कसोटी सामना अनिर्णित राहिला.[][]

महिला एकदिवसीय मालिका

पहिला सामना

६ जानेवारी २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१०६ (४४.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११०/२ (२७.४ षटके)
क्लेअर कॉनर २२ (५९)
नीतू डेव्हिड ४/१४ (९ षटके)
मिताली राज ३६* (३३)
अरन ब्रिंडल १/१० (२ षटके)
भारतीय महिलांनी ८ गडी राखून विजय मिळवला
गुरु नानक कॉलेज ग्राउंड, चेन्नई
पंच: कुट्टीकोड मुरली (भारत) आणि जी. ए. प्रतापकुमार (भारत)
सामनावीर: नीतू डेव्हिड (भारत)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मॅंडी गोडलीमन (इंग्लंड), झुलन गोस्वामी आणि जया शर्मा (भारत) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

८ जानेवारी २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
७१/७ (२३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
७२/१ (२० षटके)
डॉन होल्डन १३* (१८)
झुलन गोस्वामी ३/८ (५ षटके)
भारतीय महिलांनी ९ गडी राखून विजय मिळवला
लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, हैदराबाद
पंच: चंद्र कुमार (भारत) आणि रमेश जाधव (भारत)
सामनावीर: झुलन गोस्वामी (भारत)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रति बाजू २३ षटकांचा करण्यात आला.
  • हेलन वॉर्डलॉ (इंग्लंड) आणि नूशीन अल खादीर (भारत) या दोघांनीही महिला वनडे पदार्पण केले.

तिसरा सामना

९ जानेवारी २००२
धावफलक
भारत Flag of भारत
१९१/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
७८ (४२.३ षटके)
ममता माबेन ५३* (८६)
लुसी पीअरसन १/२६ (१० षटके)
अरन ब्रिंडल २१ (४७)
मिताली राज ३/४ (४.३ षटके)
भारतीय महिलांनी ११३ धावांनी विजय मिळवला
लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, हैदराबाद
पंच: इवातुरी शिवराम (भारत) आणि पी प्रकाश (भारत)
सामनावीर: मिताली राज (भारत)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना

२१ जानेवारी २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४२ (४८ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४३/५ (४१.४ षटके)
अरन ब्रिंडल ५५ (११२)
नीतू डेव्हिड ४/१३ (१० षटके)
अंजुम चोप्रा ४९* (९५)
लुसी पीअरसन २/२४ (१० षटके)
भारतीय महिलांनी ५ गडी राखून विजय मिळवला
मिडल इन्कम ग्रुप क्लब ग्राउंड, मुंबई
पंच: बी. जमुला (भारत) आणि वि. एम. गुप्ते (भारत)
सामनावीर: अंजुम चोप्रा (भारत)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अमृता शिंदे (भारत) हिने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

पाचवा सामना

२४ जानेवारी २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८०/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८२/४ (४६.४ षटके)
अरन ब्रिंडल ६७ (१२८)
नीतू डेव्हिड १/२८ (८ षटके)
अमृता शिंदे ७८ (१२४)
क्लेअर टेलर १/१७ (८ षटके)
भारतीय महिलांनी ६ गडी राखून विजय मिळवला
नेहरू स्टेडियम, पुणे
सामनावीर: अमृता शिंदे (भारत)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

एकमेव महिला कसोटी

१४ - १७ जानेवारी २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि
३१४ (१६५.३ षटके)
कॅरोलिन ऍटकिन्स ९० (–)
नीतू डेव्हिड ४/८८ (५१ षटके)
३१२/९ (१४६ षटके)
हेमलता काला ११० (–)
क्लेअर कॉनर २/३२ (१६ षटके)
सामना अनिर्णित
के. डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ
पंच: राजन सेठ (भारत) आणि एस. के. बन्सल (भारत)
सामनावीर: हेमलता काला (भारत)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जॅकी हॉकर, हेलन वॉर्डलॉ (इंग्लंड), झुलन गोस्वामी, बिंदेश्वरी गोयल, अरुंधती किरकिरे, ममता माबेन, मिताली राज आणि अमृता शिंदे (भारत) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ "England Women tour of India 2001/02". ESPN Cricinfo. 15 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "England Women in India 2001/02". CricketArchive. 16 June 2021 रोजी पाहिले.