इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९ | |||||
न्यू झीलंड महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | १५ फेब्रुवारी – ३१ मार्च १९६९ | ||||
संघनायक | ट्रिश मॅककेल्वी | राचेल हेहो फ्लिंट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६८ दरम्यान तीन महिला कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली. पाहुण्या इंग्लंड संघाचे नेतृत्व राचेल हेहो फ्लिंट हिने केले. इंग्लंडचा संघ न्यू झीलंडा ऑस्ट्रेलियात महिला ॲशेस खेळून झाल्यावर आला होता.
महिला कसोटी मालिका
१ली महिला कसोटी
१५-१८ फेब्रुवारी १९६९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | इंग्लंड |
४/० (४.४ षटके) जुडी डुल ३* |
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- लुसी क्लो (न्यू) आणि जिल क्रुव्ज (इं) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
२री महिला कसोटी
७-१० मार्च १९६९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | इंग्लंड |
२८२/९घो (१२२.३ षटके) जुडी डुल १०३ एनीड बेकवेल ३/६८ (३१.३ षटके) | ||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- जेनी ओल्सन, पॅट कॅरीक आणि शर्ली काउल्स (न्यू) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
३री महिला कसोटी
२८-३१ मार्च १९६९ धावफलक |
इंग्लंड | वि | न्यूझीलंड |
२१४ (६८.३ षटके) जुडी डुल ७५ कॅरॉल इव्हान्स ४/४५ (१९ षटके) |
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- ॲन मॅककेन्ना (न्यू) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.