Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१८

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१८
स्कॉटलंड
इंग्लंड
तारीख१० जून २०१८
संघनायककाईल कोएट्झरआयॉन मॉर्गन
एकदिवसीय मालिका
निकालस्कॉटलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाकॅलम मॅकलिओड (१४०) जॉनी बेअरस्टो (१०५)
सर्वाधिक बळीमार्क वॅट (३) आदिल रशीद (२)
लियाम प्लंकेट (२)

इंग्लंड क्रिकेट संघाने १० जून २०१८ रोजी १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. स्कॉटलंडने सामना ६ धावांनी जिंकला

एकदिवसीय मालिका

एकमेव ए.दि. सामना

१० जून २०१८
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
३७१/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३६५ (४८.५ षटके)
कॅलम मॅकलिओड १४०* (९४)
आदिल रशीद २/७२ (१० षटके)
जॉनी बेअरस्टो १०५ (५९)
मार्क वॅट ३/५५ (१० षटके)
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ६ धावांनी विजयी.
दि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि ॲलन हागो (स्कॉ)
सामनावीर: कॅलम मॅकलिओड (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
  • डायलन बज (स्कॉ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • कॅलम मॅकलिओडने (स्कॉ) स्कॉटलंसाठी एकदिवसीय सामन्यात जलद शतक पूर्ण केले तर इंग्लंडविरूद्ध शतक करणारा कॅलम हा पहिलाच स्कॉटिश फलंदाज.
  • स्कॉटलंडच्या एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावा तर कुठल्याही असोसिएट देशाने संपूर्ण सदस्याविरूद्ध केलेल्या सर्वोच्च धावा.
  • जॉनी बेअरस्टो (इं) सलग ३ एकदिवसीय शतकं पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला.