इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१०
इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१० | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | १९ जून २०१० | ||||
संघनायक | अँड्र्यू स्ट्रॉस | गॅविन हॅमिल्टन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्रेग कीस्वेटर (६९) | काइल कोएत्झर (५१) | |||
सर्वाधिक बळी | मायकेल यार्डी (३) | माजिद हक (२) |
२०१० मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाने स्कॉटलंडचा दौरा केला. या दौऱ्यात १९ जून २०१० रोजी खेळलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)चा समावेश होता.
फक्त एकदिवसीय
१९ जून २०१० धावफलक |
स्कॉटलंड ![]() २११ (४९.५ षटके) | वि | |
काइल कोएत्झर ५१ (६३) मायकेल यार्डी ३/४१ (१० षटके) | क्रेग कीस्वेटर ६९ (६५) माजिद हक २/३५ (१० षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.