इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९-२०
इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९-२० | |||||
श्रीलंका | इंग्लंड | ||||
तारीख | ७ – ३१ मार्च २०२० | ||||
संघनायक | दिमुथ करुणारत्ने | ज्यो रूट | |||
कसोटी मालिका |
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च २०२० मध्ये २ कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.
कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे मालिका दुसरा सराव सामना चालु असताना रद्द करण्यात आली. जानेवारी २०२१मध्ये ही मालिका पुर्नाअयोजित केली गेली.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना
चारदिवसीय-दिवसीय सामना
१२-१५ मार्च २०२० धावफलक |
वि | श्रीलंका अध्यक्ष XI | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे दौरा रद्द केल्याने सामना दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आला.