इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६७-६८
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५९-६० | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | १९ जानेवारी – ३ एप्रिल १९६८ | ||||
संघनायक | गारफील्ड सोबर्स | कॉलिन काउड्री | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९६८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- स्टीव्ह कामाचो (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
३री कसोटी
४थी कसोटी
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
५वी कसोटी
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.