इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९३४-३५
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९३४-३५ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | ८ जानेवारी – १८ मार्च १९३५ | ||||
संघनायक | जॅकी ग्रांट | बॉब वायट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९३५ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
८-१० जानेवारी १९३५ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- जॉर्ज केरीऊ, रोल्फ ग्रांट, लेस्ली हिल्टन, सिरिल क्रिस्चियानी (वे.इं.), जिम स्मिथ, जॅक इड्डॉन, एरॉल होम्स, जॉर्ज पेन आणि एरिक हॉलिस (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२४-२८ जानेवारी १९३५ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- डेव्हिड टाउनसेंड (इं) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१४-१८ फेब्रुवारी १९३५ धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- केनेथ विशार्ट आणि जेम्स नेब्लेट (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
१४-१८ मार्च १९३५ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जॉर्ज मुडी आणि डिकी फुलर (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.