इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९२९-३०
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९२९-३० | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | ११ जानेवारी – १२ एप्रिल १९३० | ||||
संघनायक | टेडी होड (१ली कसोटी) नेल्सन बेटनकोर्ट (२री कसोटी) मॉरिस फर्नांडिस (३री कसोटी) कार्ल नन्स (४थी कसोटी) | फ्रेडी कॅल्थोर्प | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
इंग्लंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने प्रथमच वेस्ट इंडीजचा दौरा केला. तसेच कॅरेबियन भूमीवर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. इंग्लंडचे नेतृत्व फ्रेडी कॅल्थोर्पने केले तर वेस्ट इंडीजचे नेतृत्व प्रत्येक कसोटीत वेगळ्या खेळाडूने केली.
याच वेळेस हॅरोल्ड गिलीगन याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दुसरा संघ न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच वेळ अशी होती की एका देशाने एकाच दिवशी दोन कसोट्या खेळल्या.
कसोटी मालिका
१ली कसोटी
११-१६ जानेवारी १९३० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- या मैदानावरील पहिला कसोटी सामना.
- जॉर्ज हेडली, फ्रँक डे केर्स, डेरेक सिली, लेस्ली वॉलकॉट, एडविन सेंट हिल, एरॉल हंट (वे.इं.), फ्रेडी कॅल्थोर्प आणि बिल व्होस (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१-६ फेब्रुवारी १९३० धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- या मैदानावरील पहिला कसोटी सामना.
- मर्विन ग्रेल, नेल्सन बेटनकोर्ट आणि एलिस अचोंग (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
२१-२६ फेब्रुवारी १९३० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- या मैदानावरील पहिला कसोटी सामना.
- चार्ल्स जोन्स (वे.इं.) आणि लेस्ली टाउनसेंड (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटीत वेस्ट इंडीजचा पहिला विजय.
४थी कसोटी
३-१२ एप्रिल १९३० धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- या मैदानावरील पहिला कसोटी सामना.
- क्लेरेन्स पासैलाइगु, इव्हान बॅरो, ऑस्कर डा कोस्टा आणि जॉर्ज ग्लॅडस्टोन (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.