Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३
भारत
इंग्लंड
तारीखऑक्टोबर ३०, इ.स. २०१२ – जानेवारी २७, इ.स. २०१३
संघनायकमहेंद्र सिंग धोणी अ‍ॅलास्टेर कूक
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाचेतेश्वर पुजारा (४३८) अ‍ॅलास्टेर कूक (५६२)
सर्वाधिक बळीप्रग्यान ओझा (२०) ग्रेम स्वान (२०)
मालिकावीरअ‍ॅलास्टेर कूक (इं)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावासुरेश रैना (२७७) इयान बेल (२३४)
सर्वाधिक बळीरवींद्र जाडेजा (९) जेम्स ट्रेडवेल (११)
मालिकावीरसुरेश रैना (भा)
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावामहेंद्रसिंग धोणी (६२) ॲलेक्स हेल्स (९८)
सर्वाधिक बळीयुवराजसिंग (६) टिम ब्रेस्नन (३) लुक राइट (३)
मालिकावीरयुवराजसिंग (भा)

इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्टोबर ३०, २०१२ ते जानेवारी २७, २०१३पर्यंत भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी२० सामने खेळवले. येथे येण्यापूर्वी इंग्लंडचा संघ तीन दिवस दुबईमध्ये सराव करण्यासाठी उतरला होता. कसोटी व ट्वेंटी२० सामने खेळून झाल्यावर इंग्लिश संघ घरी परतला व एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी परत भारतास आला होता.[] मधल्या काळात पाकिस्तानचा संघ २-टी२० आणि ३-एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात आला होता.

भारताला २-१ ने हरवून, इंग्लंडने १९८४-८५ नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये कसोटी मालिका जिंकली.[] इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या मते हा मालिका विजय ऑस्ट्रेलियामधील २०१०-११ च्या ॲशेस मालिका विजयापेक्षा मोठा आहे.[] अलास्टेर कूक बद्दल तो म्हणतो की "बऱ्याच वर्षांतील इंग्लंडच्या कदाचित सर्वात मोठ्या यशामध्ये त्याने इंग्लंडचे चांगले नेतृत्व केले".[]

२३ डिसेंबर २०१२ रोजी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली.[]

संघ

कसोटी टी२० एकदिवसीय
भारतचा ध्वज भारत[]इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[][]भारतचा ध्वज भारत[]इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

  • दुखापत झालेल्या स्टीवन फिनच्या जागी स्टुअर्ट मीकरला बोलावणे पाठवले गेले.[]
  • तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघामध्ये दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी अशोक दिंडाचा समावेश"इंग्लंडच्या संघात मीकरचा समावेश" (इंग्रजी भाषेत).</ref>
  • ग्रॅमी स्वान आणि मॉंटी पानेसरची जागा भरून काढण्यासाठी इंग्लिश कसोटी संघात जेम्स ट्रेडवेलला पाचारण.[१०]
  • ४थ्या कसोटीसाठी भारतीय संघात झहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंगच्या ऐवजी परविंदर अवना, पियुष चावला आणि रविंद्र जडेजाचा समावेश[]
  • मनोज तिवारीची जागा अंबाती रायडू घेणार.

सराव सामने

भारत अ संघ वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी

भारत अ संघ भारत
वि
३६९ (९०.१ षटके)
मनोज तिवारी ९३ (१५०)
टिम ब्रेस्नन ३/५९ (२० षटके)
४२६ (११९.५ षटके)
ॲलास्टेर कूक ११९ (२६९)
युवराजसिंग ५/९४ (२६.५ षटके)
१२४/४ (४० षटके)
अजिंक्य रहाणे ५४ (९८)
जेम्स ॲंडरसन २/२० (७ षटके)
सामना अनिर्णित
ब्रॅबोर्न स्टेडियम, मुंबई, भारत
पंच: सुधीर असनानी (भा) व शवीर तारापोर (भा)
  • नाणेफेक: भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली


मुंबई अ संघ वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी

वि
३४५/९ डाव घोषित (९३ षटके)
जॉनी बेरस्टो ११८ (१७७)
शार्दुल ठाकुर ३/५३ (२० षटके)
२८६ (१०१.४ षटके)
हिकेन शाह ९२ (१९४)
समित पटेल ३/४४ (११.४ षटके)
१४९/२ (५२ षटके)
निक कॉम्प्टन ६४* (१६२)
शार्दुल ठाकुर १/२० (१० षटके)
सामना अनिर्णित
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई[११]
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि सी.के. नंदन (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड अ संघाने नाणेफेक जिकून फलंदाजी निवडली


हरयाणा वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी

8–11 Nov 2012
धावफलक
वि
हरयाणा
५२१ (११८.१ षटके)
केविन पीटरसन ११०* (९४)
अमित मिश्रा ४/६७ (१७.१ षटके)
३३३ (११३.४ षटके)
राहुल देवन १४४* (३२०)
टीम ब्रेसनन ३/६७ (२१ षटके)
२५४/६घो (७५.२ षटके)
जोनाथन ट्रॉट १०१* (१८३)
संजय बुधवार ३/५१ (२० षटके)
१३३/६ (४२ षटके)
नितीन सैनी ५० (८४)
टीम ब्रेसनन २/१३ (७ षटके)
सामना अनिर्णित
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: अमिश साहेबा (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (Ind)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी


लिस्ट अ:भारत अ वि. इंग्लंड एकादश

भारत अभारत
२२४/४ (३९ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७५ (३६ षटके)
मुरली विजय ७६ (७५)
जाड डर्नबॅच २/२३ (७ षटके)
इयान बेल ९१ (८९)
अशोक मनेरिया ३/४३ (७ षटके)
भारत अ ५३ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली, भारत
पंच: नितीन मेनन आणि रोहन पंडित
  • नाणेफेक : इंग्लंड एकादश, गोलंदाजी
  • उशिरा सुरुवात आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे सामना ३९ षटकांचा करण्यात आाला.


लिस्ट अ:दिल्ली वि. इंग्लंड एकादश


१२:०० ८ जानेवारी २०१३ (दि/रा)
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२९४/५ (५० षटके)
वि
दिल्ली
२९५/४ (४८.३ षटके)
इयान बेल १०८ (१२५)
वरूण सुद ३/४५ (१० षटके)
शिखर धवन ११० (१०९)
जेम्स ट्रेडवेल २/४९ (९ षटके)
दिल्ली ६ गडी व ९ चेंडू राखून विजयी
हरबक्ष सिंग मैदान, दिल्ली
पंच: क्रिष्णाम्माचारी भारतन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
  • इंग्लंड एकादश, फलंदाजी
  • वैभव रावळचे दिल्लीकडून लिस्ट अ पदार्पण


कसोटी मालिका

पहिली कसोटी

१५-१९ नोव्हेंबर, २०१२
धावफलक
भारत Flag of भारत
वि
५२१/८ (१२१ षटके) डाव घोषित
चेतेश्वर पुजारा २०६* (३८९)
ग्रॅम स्वान ५/१४४ (५१ षटके)
१९१ (७४.२ षटके)
मॅट प्रायर ४८ (१००)
प्रग्यान ओझा ५/४५ (२२.२ षटके)
८०/१ (१५.३ षटके)
चेतेश्वर पुजारा ४१* (५१)
ग्रॅम स्वान १/४६ (७.३ षटके)
४०६ (फॉलो-ऑन) (१५४.३ षटके)
ॲलास्टेर कूक १७६ (३७४)
प्रग्यान ओझा ४/१२० (५५ षटके)
भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून विजयी
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद
पंच: अलीम दर आणि टोनी हिल
सामनावीर: चेतेश्वर पुजारा
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • निक कॉम्प्टनचे इंग्लंडकडून कसोटी पदार्पण


दुसरी कसोटी

२३-२७ नोव्हेंबर, २०१२
धावफलक
भारत Flag of भारत
वि
३२७ (११५.१ षटके)
चेतेश्वर पुजारा १३५ (३५०)
मॉंटी पानेसर ५/१२९ (४७ षटके)
४१३ (१२१.३ षटके)
केव्हिन पीटरसन १८६ (२३३)
प्रग्यान ओझा ५/१४३ (४० षटके)
१४२ (४४.१ षटके)
गौतम गंभीर ६५ (१४२)
मॉंटी पानेसर ६/८१ (२२ षटके)
५८/० (९.४ षटके)
निक कॉम्प्टन ३० (२८)
हरभजनसिंग ०/१० (२ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अलीम दर आणि टोनी हिल
सामनावीर: केव्हिन पीटरसन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी


तिसरी कसोटी

५-९ डिसेंबर, २०१२
धावफलक
भारत Flag of भारत
वि
३१६/१० (१०५ षटके)
सचिन तेंडुलकर ७६ (१५५)
मॉंटी पानेसर ४/९० (४० षटके)
५२३/१० (१६७.३ षटके)
ॲलास्टेर कूक १९० (३७७)
प्रज्ञान ओझा ४/१४२ (५२ षटके)
२४७/१० (८४.४ षटके)
रविचंद्रन आश्विन ९१* (१५७)
जेम्स ॲंडरसन ३/३८ (१५.४ षटके)
४१/३ (१२.१ षटके)
इयान बेल २८* (२८)
रविचंद्रन आश्विन २/३१ (६.१ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ॲलास्टेर कूक, इंग्लंड
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी


चौथी कसोटी

१३-१७ डिसेंबर, २०१२
धावफलक
वि
भारत Flag of भारत
३३० (१४५.५ षटके)
केव्हिन पीटरसन ७३ (१८८)
पियूष चावला ४/६९ (२१.५ षटके)
३२६/९घो (१४३ षटके)
विराट कोहली १०३ (२९५)
जेम्स ॲंडरसन ४/८१ (३२ षटके)
३५२/४(घो) (१५४ षटके)
जोनाथन ट्रॉट १४३ (३१०)
रविचंद्रन आश्विन २/९९ (३८ षटके)
सामना अनिर्णित
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: कुमार धर्मसेना आणि रॉड टकर
सामनावीर: जेम्स ॲंडरसन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • ज्यो रूट (इं) आणि रविंद्र जडेजा (भा) यांचे कसोटी पदार्पण


टी२० मालिका

पहिला सामना

२० डिसेंबर २०१२
२०:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५७/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५८/५ (१७.५ षटके)
ॲलेक्स हेल्स ५६ (३५)
युवराज सिंग ३/१९ (४ षटके)
युवराज सिंग ३८ (२१)
टीम ब्रेसनन २/२६ (३ षटके)
भारत ५ गडी व १३ चेंडू राखून विजयी
पंच: सुधीर असनानी व चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: युवराज सिंग, भारत
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • स्टूअर्ट मिकर व जेम्स ट्रेडवेलचे इंग्लंडकडून आणि परविंदर अवनाचे भारताकडून टी२० पदार्पण


दुसरा सामना

२२ डिसेंबर २०१२
२०:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७७/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८१/४ (२० षटके)
महेंद्रसिंग धोणी ३८ (१८)
जेड डर्नबॅच २/३७ (४ षटके)
मायकल लंब ५० (३४)
युवराज सिंग ३/१७ (४ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी
पंच: विनीत कुलकर्णी व एस्. रवी (भा)
सामनावीर: आयॉन मॉर्गन, इंग्लंड
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
  • ज्यो रूटचे इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण


एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

११ जानेवारी २०१३
१२:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३२५/४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३१६/९ (५० षटके)
इयान बेल ८५ (९६)
अशोक दिंडा २/५३ (८ षटके)
युवराज सिंग ६१ (५४)
जेम्स ट्रेडवेल ४/४४ (१० षटके)
इंग्लंड ९ धावांनी विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: जेम्स ट्रेडवेल (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • ज्यो रूटचे इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.


२रा एकदिवसीय सामना

१५ जानेवारी २०१३
१२:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२८५/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५८ (३६ षटके)
महेंद्रसिंग धोणी ७२ (६६)
स्टीव्हन फिन २/५१ (१० षटके)
भारत १२७ धावांनी विजयी
जवाहरलाल नेहरू मैदान, कोची
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: रविंद्र जडेजा (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना

१९ जानेवारी २०१३
१२:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५५ (४२.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५७/३ (२८.१ षटके)
ज्यो रूट ३९ (५७)
रविंद्र जडेजा ३/१९ (६.२ षटके)
भारत ७ गडी व १३१ चेंडू राखून विजयी
जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, रांची
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


४था एकदिवसीय सामना

२३ जानेवारी २०१३
१२:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५७/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५८/५ (४७.३ षटके)
केव्हिन पीटरसन ७६ (९३)
रविंद्र जडेजा ३/३९ (१० षटके)
सुरेश रैना ८९* (७९)
जेम्स ट्रेडवेल २/५४ (१० षटके)
भारत ५ गडी व १५ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: सुधीर असनानी (भा) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑ)
सामनावीर: सुरेश रैना (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


५वा एकदिवसीय सामना

२७ जानेवारी २०१३
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२२६ (४९.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२७/३ (४७.२ षटके)
सुरेश रैना ८३ (९८)
टीम ब्रेसनन ४/४५ (९.४ षटके)
इयान बेल ११३* (१४३)
रविंद्र जडेजा १/२६ (७.२ षटके)
इंग्लंड ७ गडी व १६ चेंडू राखून विजयी
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान, धरमशाला
पंच: सुधीर असनानी (भा) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑ)
सामनावीर: इयान बेल (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.


References

  1. ^ "India tour schedule confirmed". ECB. 28 August 2012 रोजी पाहिले.
  2. ^ भारत वि. इंग्लंड: जोनाथन ट्रॉट आणि इयान बेलमुळे इंग्लंडचा मालिकाविजय बीबीसी स्पोर्ट. १७ डिसेंबर २०१२. (इंग्रजी मजकूर)
  3. ^ a b इंग्लंडचा भारतातील विजय हा ॲशेस पेक्षा मोठा – मायकल वॉगन बीबीसी स्पोर्ट. १८ डिसेंबर २०१२. (इंग्रजी मजकूर)
  4. ^ सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्त बीबीसी स्पोर्ट. २३ डिसेंबर २०१२. (इंग्रजी मजकूर)
  5. ^ "India v England: Yuvraj Singh included in hosts' Test squad". BBC Sport. 5 November 2012. 7 November 2012 रोजी पाहिले.
  6. ^ "Kevin Pietersen out, Compton & Root in for England's India tour". BBC Sport. British Broadcasting Corporation. 18 September 2012. 29 September 2012 रोजी पाहिले.
  7. ^ "Kevin Pietersen added to England squad for tour of India". BBC Sport. 18 October 2012. 18 October 2012 रोजी पाहिले.
  8. ^ a b "भारत वि इंग्लंड: झहीर आणि युवराजला नागपूर कसोटीमधून वगळले" (इंग्रजी भाषेत).
  9. ^ डोबेल, जॉर्ज. "मीकरला इंग्लंड संघाकडून आमंत्रण" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ डोबेल, जॉर्ज. "ट्रेडवेल इंग्लिश संघात" (इंग्रजी भाषेत).
  11. ^ "Venue for England's practice game shifted to DY Patil स्टेडियम". NDTV Sports. 17 October 2012. 17 October 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे


इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७