Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९

इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा २००८–०९
इंग्लंड
भारत
तारीख९ नोव्हेंबर – २३ डिसेंबर २००८
संघनायककेव्हिन पीटरसनमहेंद्रसिंग धोणी
कसोटी मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाॲंड्रु स्ट्रॉस (२५२) गौतम गंभीर (३६१)
सर्वाधिक बळीग्रेम स्वान (८) झहीर खान (८)
हरभजन सिंग (८)
मालिकावीरझहीर खान
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावाओवैस शाह (२३६) युवराज सिंग (३२५)
सर्वाधिक बळीस्टूअर्ट ब्रॉड (७) झहीर खान (८)
मालिकावीरयुवराज सिंग

इंग्लंडचा क्रिकेट संघ ९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २००८ दरम्यान २-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमुळे शेवटचे २ एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आणि भारताने एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकली.[]

मुंबई हल्ल्यांमुळे अहमदाबाद आणि मुंबई येथील कसोटी सामने चेन्नई आणि मोहाली येथे हलवण्यात आले. सुरुवातीला इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि त्यानंतर अबु धाबी येथे प्रशिक्षणसाठी गेला. ७ डिसेंबर रोजी इंग्लंड संघाने २ कसोटी मालिकेमध्ये भाग घेण्याचे ठरवले.[] आणि दुसऱ्याच दिवशी संघ चेन्नईमध्ये दाखल झाला.[]

एकदिवसीय मालिका

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे हा दौरा पाच एकदिवसीय सामन्यांनंतर रद्द करण्यात आला.

१ला एकदिवसीय सामना

भारतचा ध्वज भारत
३८७/५ (५० षटके)
वि
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२९/१० (३७.४ षटके)
युवराजसिंग १३८* (७८)
स्टीव हार्मिसन २/७५ (१० षटके)
केव्हिन पीटरसन ६३ (५६)
झहीर खान ३/२६ (७ षटके)
भारतचा ध्वज भारत १५८ धावांनी विजयी
माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट, गुजरात
पंच: अमीष साहेबा आणि रसेल टिफिन
सामनावीर: युवराजसिंग १३८*


२रा एकदिवसीय सामना

भारत Flag of भारत
२९२/९ (५० षटके)
वि
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३८/१० (४७ षटके)
युवराजसिंग ११८ (१२२)
स्टुअर्ट ब्रोड ४/५५ (१० षटके)
ओवैस शाह ५८ (७८)
युवराजसिंग ४/२८ (१० षटके)
भारत Flag of भारत ५४ धावांनी विजयी
उषाराजे मैदान, इंदूर, भारत
पंच: अमीष साहेबा आणि रसेल टिफिन
सामनावीर: युवराजसिंग


३रा एकदिवसीय सामना

इंग्लंड Flag of इंग्लंड
२४०/१० (४८.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९८/५ (४० षटके)
रवी बोपारा ६० (८२)
हरभजनसिंग ३/३१ (१० षटके)
विरेंद्र सेहवाग ६८ (७६)
ॲंड्रु फ्लिन्टॉफ ३/३१ (९ षटके)
भारत Flag of भारत १६ धावांनी विजयी (डकवर्थ-लुईस पद्धत)
ग्रीन पार्क, कानपूर, भारत
पंच: अमीष साहेबा आणि रसेल टिफिन
सामनावीर: हरभजनसिंग


४था एकदिवसीय सामना

भारतचा ध्वज भारत
१६६/४ (२२ षटके)
वि
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७८/८ (२२ षटके) - लक्ष्य: १९८
विरेंद्र सेहवाग ६९ (५७)
ग्रेम स्वॅन २/२१ (२ षटके)
ओवैस शाह ७२ (४८)
झहीर खान २/२० (५ षटके)
भारत Flag of भारत १९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर, भारत
पंच: डॅरिल हार्पर आणि अमीष साहेबा
सामनावीर: विरेंद्र सेहवाग


५वा एकदिवसीय सामना

इंग्लंड Flag of इंग्लंड
२७०/४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७३/४ (४३.४ षटके)
केव्हिन पीटरसन १११* (१८५)
झहीर खान २/६० (१० षटके)
विरेंद्र सेहवाग ९१ (७३)
रवी बोपारा १/४२ (६ षटके)
भारत Flag of भारत ६ गडी आणि ३८ चेंडू राखून विजयी
बाराबती मैदान, कटक, भारत
पंच: डॅरिल हार्पर आणि अमीष साहेबा
सामनावीर: विरेंद्र सेहवाग


६वा एकदिवसीय सामना


७वा एकदिवसीय सामना

वि
भारतचा ध्वज भारत
सामना रद्द
फिरोज शाह कोटला, दिल्ली, भारत


कसोटी मालिका

१ली कसोटी

वि
भारतचा ध्वज भारत
३१६/१० (१२८.४ षटके)
ॲंड्रु स्ट्रॉस १२३(२३३)
हरभजनसिंग ३/९६ (३८ षटके)
२४१/१० (६९.४ षटके)
महेंद्रसिंग धोणी ५३ (८२)
ॲंड्रु फ्लिन्टॉफ ३/४९ (१८.४ षटके)
३११/९ डाव घोषित (१०५.५ षटके)
ॲंड्रु स्ट्रॉस १०८ (२४४)
झहीर खान ३/४० (२७ षटके)
३८७/४ (९८.३ षटके)
सचिन तेंडुलकर १०३* (१९६)
ग्रेम स्वान २/१०३ (२८.३ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, भारत
पंच: बिली बाउडेन आणि डॅरिल हार्पर
सामनावीर: विरेंद्र सेहवाग


२री कसोटी

भारत Flag of भारत
वि
४५३/१० (१५८.२ षटके)
गौतम गंभीर १७९ (३४८)
ॲंड्रु फ्लिन्टॉफ ३/५४ (३०.२ षटके)
३०२/१० (८३.५ षटके)
केव्हिन पीटरसन १४४ (२०१)
हरभजनसिंग ४/६८ (२०.५ षटके)
२५१/७ (७३ षटके) डाव घोषित
गौतम गंभीर ९७(२२९)
मॉंटी पानेसर १/४४ (१० षटके)
६४/१ (२८ षटके)
इयान बेल २४ (७०)
इशांत शर्मा १/७ (५ षटके)
सामना अनिर्णित
पंजाब क्रिकेट असोसियेशन मैदान, मोहाली, भारत
पंच: असद रौफ आणि डॅरिल हार्पर
सामनावीर: गौतम गंभीर


दौरा सामने

मुंबई XI वि. इंग्लंड XI

९ नोव्हेंबर
धावफलक
इंग्लंड XI इंग्लंड
२९७/४ (५० षटके)
वि
मुंबई XI
१७५/८ (५० षटके)
ॲंड्रु फ्लिंटॉफ १००* (८५)
विनीत सिन्हा १/३२ (६.२ षटके)
अभिजीत शेट्ये ५० (११८)
जेम्स ॲंडरसन ३/१५ (८ षटके)
इंग्लंड XI १२२ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: अमिश साहेबा (भा) आणि एम आर सिंग (भा)
  • नाणेफेक : मुंबई XI, फलंदाजी


मुंबई क्रिकेट असोसिएशन XI vs इंग्लंड XI

मुंबई क्रिकेट असोसिएशन XI
२२२/७ (५० षटके)
वि
इंग्लंड XI
९८ (२५ षटके)
सुशांत मराठे ६५ (९८)
स्टीव्ह हार्मिसन २/३८ (१० षटके)
ग्रेम स्वान २४* (३१)
क्षेमल वायंगणकर ५/३७ (८ षटके)
मुंबई क्रिकेट असोसिएशन XI १२४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: अमिश साहेबा (भा) आणि एम आर सिंग (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड XI, गोलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "इंग्लंडकडून भारताचे एकदिवसीय सामने रद्द" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "पूर्ण संघानिशी इंग्लंडचा दौरा होणार" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "इंग्लंड संघ चेन्नईत दाखल" (इंग्रजी भाषेत).


इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७