Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २००१-०२
भारत
इंग्लंड
तारीख१८ नोव्हेंबर २००१ – ३ फेब्रुवारी २००२
संघनायकनासिर हुसेनसौरव गांगुली
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावामार्कस ट्रेस्कोथिक (318) सचिन तेंडुलकर (266)
सर्वाधिक बळीहरभजन सिंग (10)
अजित आगरकर (10)
डॅरेन गॉफ (8)
मालिकावीरसचिन तेंडुलकर
एकदिवसीय मालिका
निकाल६-सामन्यांची मालिका बरोबरीत ३–३
सर्वाधिक धावासचिन तेंडुलकर (307) मार्कस ट्रेस्कोथिक (240)
सर्वाधिक बळीअनिल कुंबळे (19) मॅथ्यू हॉगार्ड (9)
मालिकावीरसचिन तेंडुलकर

इंग्लंड क्रिकेट संघ २००१-०२ दरम्यान ३-कसोटी सामने आणि ६-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता.

कसोटी मालिकेमध्ये भारताने इंग्लंडवर १-० असा विजय मिळवला. २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये ३-१ अशा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडच्या संघाने, शेवटच्या दोन अटीतटीच्या लढायांत बाजी मारली आणि मालिका ३-३ अशी बरोबरीत सोडवली.

कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिकांमध्ये सचिन तेंडूलकरला त्याच्या शानदार कामगिरीमुळे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

संघ

कसोटी

इंग्लंड संघ
नासिर हुसेन (), अँड्रु फ्लिंटॉफ, ॲशले जाईल्स, क्रेग व्हाईट, ग्रॅहाम थॉर्प, जिमी ओरमॉन्ड, जेम्स फॉस्टर (), मायकेल वॉन, मार्क बाउचर, मार्क रामप्रकाश, मार्कस ट्रेस्कोथिक, मॅथ्यू हॉगार्ड, रिचर्ड डॉसन
भारतीय संघ
सौरव गांगुली (), अनिल कुंबळे, इक्बाल सिद्दिकी, जवागल श्रीनाथ, टिनु योहानन, दीप दासगुप्ता (), राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शरणदीपसिंग, शिव सुंदर दास, संजय बांगर, सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग

एकदिवसीय

इंग्लंड संघ
नासिर हुसेन (), अँडी कॅडिक, अँड्रु फ्लिंटॉफ, ॲशले जाईल्स, जेम्स फॉस्टर (), जेरेमी स्नेप, डॅरेन गॉफ, निक नाईट, पॉल कॉलिंगवूड, बेन हॉलिऑक, मायकेल वॉन, मार्कस ट्रेस्कोथिक, मॅथ्यू हॉगार्ड
भारतीय संघ
सौरव गांगुली (), अजय रात्रा (), अजित आगरकर, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, दिनेश मोंगिया, मोहम्मद कैफ, विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शरणदीपसिंग, सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, हेमांग बदानी

दौरा सामने

प्रथम श्रेणी: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI

१८-१९ नोव्हेंबर २००१
धावफलक
मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI
वि
इंग्लंड इंग्लंड XI
३७३/५घो (९० षटके)
विनोद कांबळी १०९ (१०९)
रिचर्ड डॉसन २/८१ (२४ षटके)
३७०/५ (९० षटके)
क्रेग व्हाईट ७९ (७२)
रमेश पोवार १/७६ (२८ षटके)
सामना अनिर्णित
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि शाविर तारापोर (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड XI, गोलंदाजी

प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI

२२-२४ नोव्हेंबर २००१
धावफलक
इंग्लंड XI
वि
भारतीय अध्यक्षीय XI
३२० (९६.४ षटके)
मार्क रामप्रकाश १०५ (१८२)
शरणदीपसिंग ५/९८ (२४ षटके)
३३९/७घो (११२ षटके)
श्रीधरन श्रीराम १४९ (२८९)
मार्टिन बॉल ३/८९ (२७ षटके)
१६३/९ (५२ षटके)
नासिर हुसेन ३८ (६४)
संजय बांगर ५/३२ (१४ षटके)
सामना अनिर्णित
लाल बहादुर शास्त्री मैदान, हैदराबाद
पंच: के. पार्थसारथी (भा) आणि जी.ए. प्रतापकुमार (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड XI, फलंदाजी


प्रथम श्रेणी: भारत अ वि. इंग्लंड XI

२७-२९ नोव्हेंबर २००१
धावफलक
भारत अ भारत
वि
भारत इंग्लंड XI
२३३/९घो (७६.५ षटके)
अभिजीत काळे १२२ (२२०)
रिचर्ड जॉन्सन ३/५६ (१५ षटके)
१७० (६२.३ षटके)
नासिर हुसेन १७० (६२.३ षटके)
इक्बाल सिद्दिकी ३/३९ (१६ षटके)
१०९ (५०.१ षटके)
गौतम गंभीर ३० (८१)
क्रेग व्हाईट ५/३१ (१३ षटके)
१७३/७ (५५.१ षटके)
नासिर हुसेन ५९ (१२३)
गौतम गंभीर ३/१२ (६ षटके)
इंग्लंड XI ३ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: व्ही.के. रामास्वामी (भा) आणि अमिश साहेबा (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड XI, गोलंदाजी


४५ षटके: बंगाल क्रिकेट असोसिएशन XI वि. इंग्लंड XI

१७ जानेवारी २०१७
धावफलक
बंगाल क्रिकेट असोसिएशन XI
१५० (४२.३ षटके)
वि
इंग्लंड इंग्लंड XI
२१९/५ (३४ षटके)
रोहन गावस्कर २७
पॉल कॉलिंगवूड ३/१८ (५ षटके)
निक नाईट ४९
अरिंदम घोष १/१३ (२ षटके)
इंग्लंड XI ८ गडी व ११९ चेंडू राखून विजयी
कलकत्ता क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, कोलकाता
पंच: सुब्रता बॅनर्जी (भा) आणि सुशांता पाठक (भा)
  • नाणेफेक : बंगाल क्रिकेट असोसिएशन XI, फलंदाजी
  • जिंकल्यानंतरही इंग्लंड XI च्या संघाने फलंदाजी सुरू ठेवली.


कसोटी मालिका

१ली कसोटी

३-६ डिसेंबर २००१
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
२३८ (७६.३ षटके)
नासिर हुसेन ८५ (१४७)
हरभजन सिंग ५/५१ (१९.३ षटके)
४६९ (१६९ षटके)
दीप दासगुप्ता १०० (२५४)
रिचर्ड डॉसन ४/१३४ (४३ षटके)
२३५ (७७.४ षटके)
ग्रॅहाम थॉर्प ६२ (१२०)
अनिल कुंबळे ६/८१ (२८.४ षटके)
५/० (०.२ षटके)
इक्बाल सिद्दिकी ५ (२)
मॅथ्यू हॉगार्ड ०/५ (०.२ षटके)
भारत १० गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: अनिल कुंबळे

२री कसोटी

११–१५ डिसेंबर २००१
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
४०७ (१४४.३ षटके)
क्रेग व्हाईट १२१ (२६५)
अनिल कुंबळे ७/११५ (५१ षटके)
२९१ (१२०.३ षटके)
सचिन तेंडुलकर १०३ (१९७)
ॲशले जाईल्स ५/६७ (४३.३ षटके)
२५७ (८३.२ षटके)
मार्क बाउचर ९२ (२०२)
हरभजन सिंग ५/७१ (३०.२ षटके)
१९८/३ (९७ षटके)
दीप दासगुप्ता ६० (१९०)
रिचर्ड डॉसन २/७२ (३२ षटके)
सामना अनिर्णित
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: अरानी जयप्रकाश (भा) आणि इयान रॉबीनसन (झि)
सामनावीर: क्रेग व्हाईट
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी

३री कसोटी

१९–२३ डिसेंबर २००१
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
३३६ (१२३.३ षटके)
मायकेल वॉन ६४ (१३८)
जवागल श्रीनाथ ४/७३ (२९ षटके)
२३८ (९४.३ षटके)
सचिन तेंडुलकर ९० (१९८)
ॲंड्रु फ्लिन्टॉफ ४/५० (२८ षटके)
३३/० (७.१ षटके)
मार्क बाउचर २३ (२५)
हरभजन सिंग ०/१ (०.१ षटके)
सामना अनिर्णित
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि अरानी जयप्रकाश (भा)
सामनावीर: ॲंड्रु फ्लिन्टॉफ


एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

१९ जानेवारी (दि/रा)
धावफलक
भारतचा ध्वज भारत
२८१/८ (५० षटके)
वि
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५९ (४४ षटके)
दिनेश मोंगिया ७१ (७५)
ॲंड्रु फ्लिंटॉफ २/५१ (१० षटके)
भारत २२ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि सुरिंदर शर्मा (भा)
सामनावीर: मार्कस ट्रेस्कोथिक (इं)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • अजय रात्राचे (भा) एकदिवसीय पदार्पण
  • मार्कस ट्रेस्कोथिकचे इंग्लंडतर्फे सर्वात जलद एकदिवसीय शतक.[]
  • धावांची गती न राखल्यामुळे इंग्लंडला विजयी लक्ष पार करण्यासाठी ४९ षटके देण्यात आली.[]


२रा एकदिवसीय सामना

२२ जानेवारी
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५०/७ (५० षटके)
वि
भारत Flag of भारत
२३४ (४८.४ षटके)
दिनेश मोंगिया ४९ (८२)
डॅरेन गॉफ ३/४६ (९.४ षटके)
इंग्लंड १६ धावांनी विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: के. पार्थसारथी (भा) आणि व्ही.के. रामस्वामी (भा)
सामनावीर: पॉल कॉलिंगवूड (इं)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • एकदिवसीय क्रिकेट मध्ये १५० बळी घेणारा डॅरेन गॉफ हा पहिलाच इंग्लिश गोलंदाज. []

३रा एकदिवसीय सामना

२५ जानेवारी (दि/रा)
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१७ (४८ षटके)
वि
भारत Flag of भारत
२२१/६ (४६.४ षटके)
मायकल वॉन ४३ (५९)
अजित आगरकर ४/३४ (९ षटके)
भारत ४ गडी आणि २० चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: विजय चोप्रा (भा) आणि देवेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)

४था एकदिवसीय सामना

२८ जानेवारी
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१८/७ (३९ षटके)
वि
भारत Flag of भारत
२१९/२ (२९.४ षटके)
निक नाईट ७४ (८२)
सौरव गांगुली २/१७ (५.१ षटके)
भारत ८ गडी व ५६ चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: सी.आर. मोहिते (भा) आणि इवातुरी शिवराम (भा)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
  • धूके आणि आदल्यादिवशी पडलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा खेळवण्यात आला.[]
  • मोहम्मद कैफचे (भा) एकदिवसीय पदार्पण.
  • सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये ११,००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिलाच फलंदाज.[]

५वा एकदिवसीय सामना

३१ जानेवारी
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२७१/५ (५० षटके)
वि
भारत Flag of भारत
२६९/८ (५० षटके)
निक नाईट १०५ (१३१)
अजित आगरकर २/६१ (१० षटके)
सौरव गांगुली ७४ (९५)
ॲशले जाईल्स ५/५७ (१० षटके)
इंग्लंड २ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: आलोक भट्टचर्जी (भा) आणि सुब्रतो पोरेल (भा)
सामनावीर: ॲशले जाईल्स (इं)

६वा एकदिवसीय सामना

३ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५५ (४९.१ षटके)
वि
भारत Flag of भारत
२५० (१९.५षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक ९५ (८०)
हरभजनसिंग ५/४३ (१० षटके)
सौरव गांगुली ८० (९९)
ॲंड्रु फ्लिंटॉफ ३/३८ (९.५ षटके)
इंग्लंड ५ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: सतीश गुप्ता (भा) आणि एम.एस. महल (भा)
सामनावीर: मार्कस ट्रेस्कोथिक (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
  • मालिकावीर : सचिन तेंडुलकर (भा)


बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना, भारत वि. इंग्लंड इएसपीएन क्रिकइन्फो. १९ जानेवारी २००२. (इंग्रजी मजकूर)
  2. ^ सामना अहवाल: २रा एकदिवसीय सामना, भारत वि. इंग्लंड इएसपीएन क्रिकइन्फो. २२ जानेवारी २००२. (इंग्रजी मजकूर)
  3. ^ तेंडुलकरच्या खेळीमुळे चेन्नई मध्ये भारताचा इंग्लंडवर विजय इएसपीएन क्रिकइन्फो. २५ जानेवारी २००२. (इंग्रजी मजकूर)
  4. ^ a b सामना अहवाल: ४था एकदिवसीय सामना, भारत वि. इंग्लंड इएसपीएन क्रिकइन्फो. २२ जानेवारी २००२.


इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१-०२