इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३३-३४
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३३-३४ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | १५ डिसेंबर १९३३ – ४ मार्च १९३४ | ||||
संघनायक | सी.के. नायडू | डग्लस जार्डिन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लाला अमरनाथ (२०३) | सिरिल वॉल्टर्स (२८४) | |||
सर्वाधिक बळी | अमरसिंग (२३) | हेडली व्हेरिटी (१३) |
इंग्लंड क्रिकेट संघ आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब ने डिसेंबर १९३३-मार्च १९३४ भारताचा दौरा केला. इंग्लंड संघाने तीन कसोटी सामने खेळले तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले. इंग्लंडचा भारतभूमीवरील पहिला कसोटी सामना तसेच भारताचा देखील स्वदेशी भूमीवर पहिला वहिला कसोटी सामना खेळला गेला. विशेष म्हणजे ब्रिटिश भारत म्हणून भारताची मायदेशातील ही एकमेव आणि शेवटची कसोटी मालिका होती. मुंबईच्या बॉम्बे जिमखानावर भारतातील प्रथम कसोटी खेळविण्यात आली.
मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने या दौऱ्यात एकूण १३ प्रथम-श्रेणी सामने खेळले ज्यात एम.सी.सी. ने ६ सामने जिंकले, ६ सामने अनिर्णित राहिले तर विझियानगरमचे महाराजकुमार एकादशलाच केवळ एम.सी.सी.ला पराभूत करता आले. एम.सी.सी ने सिलोन मध्ये देखील २ प्रथम-श्रेणी सामने खेळले
ब्रिटिश भारतातील एम.सी.सी सामने
तीन-दिवसीय सामना:सिंध वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:दक्षिण पंजाब वि एम.सी.सी.
९-११ नोव्हेंबर १९३३ धावफलक |
वि | ||
४५०/७घो (११० षटके) लेस्ली टाउनसेंड ९३ दुखापत गुलाम नबी ३/१०५ (३० षटके) | ||
- नाणेफेक: दक्षिण पंजाब, फलंदाजी
चार-दिवसीय सामना:पटियाला वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:व्हॉइसरॉय XI वि एम.सी.सी.
दोन-दिवसीय सामना:राजपुताना वि एम.सी.सी.
२५-२६ नोव्हेंबर १९३३ धावफलक |
वि | ||
३२ (२२.४ षटके) जे. हिल्स ८ डेव्हिड क्लार्क ५/१० (११.४ षटके) | ||
७४ (३६.२ षटके)(फॉ/ऑ) धनमल माथुर १९ लेस्ली टाउनसेंड ७/२२ (१७ षटके) |
- नाणेफेक: एम.सी.सी., फलंदाजी
तीन-दिवसीय सामना:पश्चिम भारत वि एम.सी.सी.
२९ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९३३ धावफलक |
पश्चिम भारत | वि | |
६४ (२१.३ षटके) घनश्यामसिंहजी २० लेस्ली टाउनसेंड ७/१६ (७.३ षटके) | ||
६०/६ (३०.५ षटके) लेस्ली टाउनसेंड २२ अमरसिंग ४/४१ (१५.५ षटके) |
- नाणेफेक: एम.सी.सी., गोलंदाजी
तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि एम.सी.सी.
चार-दिवसीय सामना:भारत XI वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:विझियानगरमचे महाराजकुमार XI वि एम.सी.सी.
१०-१२ जानेवारी १९३४ धावफलक |
विझियानगरमचे महाराजकुमार XI | वि | |
- नाणेफेक: विझियानगरमचे महाराजकुमार XI, फलंदाजी
तीन-दिवसीय सामना:मध्य प्रांत आणि विदर्भ वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:नवाब मोईन-उद-दौला XI वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:मद्रास वि एम.सी.सी.
३-५ फेब्रुवारी १९३४ धावफलक |
वि | मद्रास | |
१०६ (४२.५ षटके) सी.पी. जॉन्सस्टन ४६ डेव्हिड क्लार्क ३/१५ (९ षटके) | ||
- नाणेफेक: एम.सी.सी., फलंदाजी
तीन-दिवसीय सामना:भारत XI वि एम.सी.सी.
सिलोनमधील एम.सी.सी. सामने
तीन-दिवसीय सामना:सिलोन वि एम.सी.सी.
१६-१८ फेब्रुवारी १९३४ धावफलक |
सिलोन | वि | |
१८९ (४३ षटके) नील जोसेफ ७८ डेव्हिड क्लार्क ४/४९ (१३ षटके) |
- नाणेफेक: सिलोन, फलंदाजी
तीन-दिवसीय सामना:भारत आणि सिलोन XI वि एम.सी.सी.
२२-२४ फेब्रुवारी १९३४ धावफलक |
वि | भारत आणि सिलोन XI | |
१५५ (७६.१ षटके) लेस्ली टाउनसेंड ५६ अमरसिंग ६/६२ (३०.१ षटके) | ||
- नाणेफेक: एम.सी.सी., फलंदाजी
कसोटी मालिका
१ली कसोटी
१५-१८ डिसेंबर १९३३ धावफलक |
भारत | वि | |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- लाला अमरनाथ, लक्ष्मीदास जय, विजय मर्चंट, रुस्तमजी जमशेदजी, लढा रामजी (भा), आर्थर मिचेल आणि ब्रायन व्हॅलेन्टाइन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- इंग्लंडचा भारतातील पहिलाच कसोटी सामना.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
५-८ जानेवारी १९३४ धावफलक |
वि | भारत | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- मुश्ताक अली, दिलावर हुसेन, सी.एस. नायडू, मोराप्पकम जोयसम गोपालन (भा) आणि हॉपर लेव्हेट (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
१०-१३ फेब्रुवारी १९३४ धावफलक |
वि | भारत | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- महाराज यादवेंद्र सिंग (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.