इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९५१-५२
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९५१-५२ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | ५ ऑक्टोबर १९५१ – २ मार्च १९५२ | ||||
संघनायक | विजय हजारे | नायजेल हॉवार्ड(१ली-४थी कसोटी) डोनाल्ड कार (५वी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | पंकज रॉय (३८७) | ॲलन वॉटकिन्स (४५०) | |||
सर्वाधिक बळी | विनू मांकड (३४) | रॉय टॅटरसॉल (२१) |
इंग्लंड क्रिकेट संघ आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब ने ऑक्टोबर १९५१-मार्च १९५२ दरम्यान भारत, पाकिस्तान आणि सिलोनचा दौरा केला. इंग्लंड संघाने भारतात पाच कसोटी सामने खेळले तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले. भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा इंग्लंडचा हा प्रथमच भारत दौरा होता. जरी भारत आणि पाकिस्तान पुर्वी ब्रिटिश भारत म्हणून कसोटी सामने खेळले होते परंतु फाळणीनंतर पाकिस्तानला अद्याप कसोटी दर्जा दिला गेला नव्हता म्हणून एम.सी.सी. ने पाकिस्तान मध्ये प्रथम-श्रेणी सामने खेळले तसेच सिलोनच्या दौऱ्यातदेखील एम.सी.सी. ने स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले.
भारतातील एम.सी.सी. सामने
तीन-दिवसीय सामना:भारतीय विद्यापीठ XI वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:पश्चिम भारत XI वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:होळकर XI वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि एम.सी.सी.
२०-२२ ऑक्टोबर १९५१ धावफलक |
वि | ||
३४० (११९.५ षटके) फ्रॅंक लॉसन १३८ रझदान ६/७२ (२३.५ षटके) | ||
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:भारतीय फौज वि एम.सी.सी.
२८-३० ऑक्टोबर १९५१ धावफलक |
भारतीय फौज | वि | |
१६७ (७९.४ षटके) गोडबोले ४३ डोनाल्ड कार ४/३७ (१३.४ षटके) | ||
४/० (१ षटक) डी.जे. केन्यॉन २* |
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:बॉम्बे क्रिकेट असोसिएशन वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:महाराष्ट्र वि एम.सी.सी.
२१-२३ डिसेंबर १९५१ धावफलक |
वि | ||
४१० (१६७.४ षटके) फ्रॅंक लॉसन ७६ दत्तात्रय चौधरी ५/१२४ (४२.४ षटके) | ||
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:बंगाल वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:पुर्व विभाग वि एम.सी.सी.
६-८ जानेवारी १९५२ धावफलक |
पुर्व विभाग | वि | |
१४/१ (६.३ षटके) फ्रॅंक लॉसन ७ प्रेमंग्सु चॅटर्जी १/५ (३ षटके) |
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:भागानगर वि एम.सी.सी.
२७-२९ जानेवारी १९५२ धावफलक |
वि | ||
३२० (१२१.२ षटके) अली हुसैन ९५ ब्रायन स्थॅथम ३/५० (२३.२ षटके) | ||
८२/३ (३७ षटके) अली हुसैन २९ डेरेक शॅकलटन १/२१ (९ षटके) |
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि एम.सी.सी.
१-३ फेब्रुवारी १९५२ धावफलक |
वि | ||
२१७ (८१.५ षटके) एल.टी अदिशेष ६९ डेरेक शॅकलटन ४/४४ (१७.५ षटके) | ३३५/९घो (१०४ षटके) फ्रॅंक लॉसन ९८ कृष्णा ५/९३ (३२ षटके) | |
- नाणेफेक: ज्ञात नाही.
पाकिस्तानातील एम.सी.सी. सामने
तीन-दिवसीय सामना:पंजाब वि एम.सी.सी.
१०-१२ नोव्हेंबर १९५१ धावफलक |
पंजाब | वि | |
३६४ (११६.४ षटके) नझर महमूद १४० रॉय टॅटरसॅल ४/३५ (१२.४ षटके) | २२९ (९०.२ षटके) डोनाल्ड कार ६३ फझल महमूद ५/५८ (३४ षटके) | |
- नाणेफेक: पंजाब, फलंदाजी.
चार-दिवसीय सामना:पाकिस्तान वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:बहावलपूर-कराची वि एम.सी.सी.
२४-२६ नोव्हेंबर १९५१ धावफलक |
वि | ||
३४८/९घो (१४५.४ षटके) इम्तियाझ अहमद ९९ ॲलन वॅटकिन्स ३/७७ (३४ षटके) | ||
- नाणेफेक: एम.सी.सी., गोलंदाजी.
चार-दिवसीय सामना:पाकिस्तान वि एम.सी.सी.
२९ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९५१ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
१३० (४४.२ षटके) इम्तियाझ अहमद ४३ ब्रायन स्थॅथम ४/३२ (१६ षटके) | ||
- नाणेफेक: एम.सी.सी., फलंदाजी.
सिलोनमधील एमसीसी सामने
तीन-दिवसीय सामना:कॉमनवेल्थ XI वि एम.सी.सी.
१६-१८ फेब्रुवारी १९५२ धावफलक |
कॉमनवेल्थ XI | वि | |
१०३ (४२.४ षटके) डोनाल्ड कार १७ फझल महमूद ४/४६ (१८ षटके) | ||
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:सिलोन वि एम.सी.सी.
२२-२४ फेब्रुवारी १९५२ धावफलक |
सिलोन | वि | |
५८ (३४ षटके) चन्ना गुणसेकरा २२ ब्रायन स्थॅथम ४/९ (११ षटके) | ||
- नाणेफेक: ज्ञात नाही.
भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका
१ली कसोटी
वि | भारत | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- पंकज रॉय, नाना जोशी (भा), डॉन केन्यन, डोनाल्ड कार, डिक स्पूनर, नायजेल हॉवार्ड आणि फ्रेड रिजवे (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
भारत | वि | |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- सी.डी. गोपीनाथ, माधव मंत्री (भा), एडी लेडबीटर (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
वि | भारत | |
१०३/० (२९ षटके) विनू मांकड ७१ |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- बक दिवेचा, सुभाष गुप्ते, विजय मांजरेकर (भा) आणि सिरिल पूल (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
५वी कसोटी
वि | भारत | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- भारताचा पहिला कसोटी विजय.