Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २००९-१०

पाकिस्तान विरुध्द इंग्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २००९-१०
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख१९ फेब्रुवारी २०१० – २० फेब्रुवारी २०१०
संघनायकपॉल कॉलिंगवुड शोएब मलिक
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाकेविन पीटरसन (१०५) अब्दुल रझ्झाक (६८)
सर्वाधिक बळीग्रॅम स्वान (५) यासिर अराफात (४)
मालिकावीरग्रॅम स्वान (इंग्लंड)

इंग्लंड क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ १९ फेब्रुवारी २०१० आणि २० फेब्रुवारी २०१० रोजी यूएई मध्ये दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. हे सामने दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[]

खेळाडू

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

फलंदाज

अष्टपैलू

यष्टिरक्षक

गोलंदाज

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान

फलंदाज

अष्टपैलू

यष्टिरक्षक

  • सर्फराज अहमद

गोलंदाज

टी२०आ मालिका

पहिला टी२०आ

१९ फेब्रुवारी २०१०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१२९/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३०/३ (१८.३ षटके)
शोएब मलिक ३३ (२६)
ग्रॅम स्वान २/१८ (३ षटके)
इऑन मॉर्गन ६७* (६१)
यासिर अराफात १/१८ (४ षटके)
इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला
दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि कुमार धर्मसेना (श्रीलंका)
सामनावीर: इऑन मॉर्गन (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सर्फराज अहमद (पाकिस्तान) यांनी टी-२० मध्ये पदार्पण केले.

दुसरा टी२०आ

२० फेब्रुवारी २०१०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४८/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४९/६ (१९ षटके)
केविन पीटरसन ६२ (४०)
यासिर अराफात ३/३२ (४ षटके)
अब्दुल रझ्झाक ४६* (१८)
ग्रॅम स्वान ३/१४ (४ षटके)
पाकिस्तानने ४ गडी राखून विजय मिळवला
दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि इनामुल हक (बांगलादेश)
सामनावीर: अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अजमल शहजाद (इंग्लंड) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ "Dubai set for England-Pakistan Twenty20 internationals". BBC Sport. 8 January 2010. 25 January 2010 रोजी पाहिले.