Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०००-०१

इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०००-०१
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख२० ऑक्टोबर – ११ डिसेंबर २०००
संघनायकनासेर हुसेन मोईन खान
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावामायकेल अथर्टन (३४१) युसूफ युहाना (३४२)
सर्वाधिक बळीऍशले गिल्स (१७) सकलेन मुश्ताक (१८)
मालिकावीरयुसूफ युहाना (पाकिस्तान)
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावानासेर हुसेन (१२८) इंझमाम-उल-हक (१३१)
सर्वाधिक बळीऍशले गिल्स (३) सकलेन मुश्ताक (७)

इंग्लंड क्रिकेट संघाने २० ऑक्टोबर ते ११ डिसेंबर २००० या कालावधीत तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला. इंग्लंडने तब्बल १३ वर्षांनी पाकिस्तानचा दौरा केला.[]

पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली, तर पहिली दोन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर इंग्लंडने कसोटी मालिका १-० ने जिंकली. १९६१-६२ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला कसोटी विजय होता.[]

इंग्लंडचा पाकिस्तानमध्ये ३९ वर्षांतील पहिला मालिका विजय होता आणि पाकिस्तानचा कराचीतील ३५ कसोटींमधला पहिला पराभव होता.[]

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

२४ ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३०४/९ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३०६/५ (४७.२ षटके)
अब्दुल रझ्झाक ७५* (४०)
मार्क इलहॅम २/४९ (१० षटके)
अँड्र्यू फ्लिंटॉफ ८४ (६०)
अब्दुल रझ्झाक २/७१ (१० षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: रियाझुद्दीन (पाकिस्तान) आणि सलीम बदर (पाकिस्तान)
सामनावीर: अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

२७ ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२११/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१४/२ (४४.२ षटके)
शाहिद आफ्रिदी ६१ (६९)
ऍशले गिल्स २/४५ (१० षटके)
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि मोहम्मद नझीर (पाकिस्तान)
सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

३० ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५८ (४२.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६१/४ (४३.३ षटके)
ग्रॅहम थॉर्प ३९ (७१)
सकलेन मुश्ताक ५/२० (८ षटके)
इंझमाम-उल-हक ६०* (१०८)
अँडी कॅडिक २/४६ (९ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: मियां मोहम्मद अस्लम (पाकिस्तान) आणि जफर इक्बाल (पाकिस्तान)
सामनावीर: सकलेन मुश्ताक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

१५–१९ नोव्हेंबर २०००
धावफलक
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४८०/८घोषित (१९६ षटके)
ग्रॅहम थॉर्प ११८ (३०१)
सकलेन मुश्ताक ८/१६४ (७४ षटके)
४०१ (१६३.३ षटके)
युसूफ युहाना १२४ (३०८)
क्रेग व्हाइट ४/५४ (२४.३ षटके)
७७/४घोषित (३२.१ षटके)
अॅलेक स्ट्युअर्ट २७* (५३)
वसीम अक्रम १/१ (६ षटके)
सामना अनिर्णित
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि रियाझुद्दीन (पाकिस्तान)
सामनावीर: सकलेन मुश्ताक (पाकिस्तान)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • कैसर अब्बास (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

२९ नोव्हेंबर – ३ डिसेंबर २०००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
३१६ (१०८.१ षटके)
युसूफ युहाना ७७ (२२७)
ऍशले गिल्स ५/७५ (३५ षटके)
३४२ (१३६.४ षटके)
ग्रॅहम थॉर्प ७९ (२४६)
सकलेन मुश्ताक ३/६२ (३०.४ षटके)
२६९/३घोषित (८०.२ षटके)
अब्दुल रझ्झाक १००* (२२५)
इयान सॅलिस्बरी १/३२ (७ षटके)
१२५/५ (५७ षटके)
मायकेल अथर्टन ६५* (१७८)
शाहिद आफ्रिदी २/२१ (१२ षटके)
सामना अनिर्णित
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि मियां मोहम्मद अस्लम (पाकिस्तान)
सामनावीर: अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • दानिश कनेरिया (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.

तिसरी कसोटी

७–११ डिसेंबर २०००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
४०५ (१३९.४ षटके)
इंझमाम-उल-हक १४२ (२५७)
ऍशले गिल्स ४/९४ (३५ षटके)
३८८ (१७९.१ षटके)
मायकेल अथर्टन १२५ (४३०)
वकार युनूस ४/८८ (३६ षटके)
१५८ (७० षटके)
सलीम इलाही ३७ (१३६)
डॅरेन गफ ३/३० (१३ षटके)
१७६/४ (४१.३ षटके)
ग्रॅहम थॉर्प ६४* (९८)
सकलेन मुश्ताक ३/६४ (१७.३ षटके)
इंग्लंडने ६ गडी राखून विजय मिळवला
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि मोहम्मद नझीर (पाकिस्तान)
सामनावीर: मायकेल अथर्टन (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Lamb pledges swifter return to Pakistan". ESPNcricinfo.
  2. ^ "Pakistan announce themselves". ESPN Cricinfo. 26 October 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Looking back - England's victory over Pakistan in Karachi in 2000". October 6, 2015.[permanent dead link]