Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८३-८४

इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८३-८४
पाकिस्तान
इंग्लंड
तारीख२ – २४ मार्च १९८४
संघनायकझहिर अब्बास बॉब विलिस
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९८४ मध्ये तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने १-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२-६ मार्च १९८४
धावफलक
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८२ (९४.५ षटके)
डेव्हिड गोवर ५८ (१४५)
अब्दुल कादिर ५/७४ (३१ षटके)
२७७ (१०२ षटके)
सलीम मलिक ७४ (१५६)
निक कूक ६/६५ (३० षटके)
१५९ (७८.३ षटके)
डेव्हिड गोवर ५७ (१५१)
तौसीफ अहमद ३/३७ (२१ षटके)
६६/७ (३०.३ षटके)
अनिल दलपत १६* (२८)
निक कूक ५/१८ (१४ षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: अब्दुल कादिर (पाकिस्तान)

२री कसोटी

१२-१७ मार्च १९८४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
४४९/८घो (१४२ षटके)
सलीम मलिक ११६ (२७०)
ग्रॅहाम डिली ३/१०१ (२८ षटके)
५४६/८घो (१८९ षटके)
डेव्हिड गोवर १५२ (३१८)
सरफ्राज नवाझ ३/१२९ (५० षटके)
१३७/४ (४१ षटके)
सलीम मलिक ७६ (९५)
ग्रॅहाम डिली २/४१ (९ षटके)
सामना अनिर्णित.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

३री कसोटी

१९-२४ मार्च १९८४
धावफलक
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४१ (७८.५ षटके)
व्हिक मार्क्स ७४ (१३६)
अब्दुल कादिर ५/८४ (३० षटके)
३४३ (१२८ षटके)
सरफ्राज नवाझ ९० (१६०)
नील फॉस्टर ५/६७ (३२ षटके)
३४४/९घो (१०७.४ षटके)
डेव्हिड गोवर १७३* (२८४)
अब्दुल कादिर ५/११० (४२ षटके)
२१७/६ (५८.३ षटके‌)
मोहसीन खान १०४ (१३६)
नॉर्मन कोवान्स ५/४२ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: सरफ्राज नवाझ (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • मोहसीन कमल (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

९ मार्च १९८४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८४/८ (४० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८७/४ (३८.४ षटके)
ॲलन लॅम्ब ५७ (७८)
सरफ्राज नवाझ ३/३३ (८ षटके)
झहिर अब्बास ५९* (३७)
बॉब विलिस १/२५ (७.४ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: झहिर अब्बास (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • ४० षटकांचा सामना.
  • सादत अली (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२६ मार्च १९८४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६३/८ (४० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६४/४ (३८.४ षटके)
सादत अली ७८* (११९)
माईक गॅटिंग ३/३२ (८ षटके)
माईक गॅटिंग ३८* (४९)
मुदस्सर नझर २/२२ (८ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: माईक गॅटिंग (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ४० षटकांचा सामना.
  • अनिल दलपत, नवेद अंजुम (पाक) आणि निक कूक (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.