इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७७-७८
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७७-७८ | |||||
पाकिस्तान | इंग्लंड | ||||
तारीख | १४ डिसेंबर १९७७ – २३ जानेवारी १९७८ | ||||
संघनायक | वसिम बारी | माइक ब्रेअर्ली (१ली-२री कसोटी, १ला,३रा ए.दि.) जॉफ बॉयकॉट (३री कसोटी, २रा ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७७-जानेवारी १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाकिस्तानी भूमीवर इंग्लंडने प्रथमच एकदिवसीय सामना खेळला. एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय मिळवत पाकिस्तानात इंग्लंडने पहिला एकदिवसीय मालिका विजय संपादन केला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१४-१७ डिसेंबर १९७७ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- अब्दुल कादिर (पाक), जॉफ कोप आणि ब्रायन रोझ (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
१८-२३ जानेवारी १९७८ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- मोहसीन खान (पाक) आणि माईक गॅटिंग (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२३ डिसेंबर १९७७ धावफलक |
पाकिस्तान २०८/६ (३५ षटके) | वि | इंग्लंड २१२/७ (३५ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- ३५ षटकांचा सामना.
- पाकिस्तानात इंग्लंडने पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने प्रथमच पाकिस्तानवर विजय मिळवला.
- आमीर हमीद, हसन जमील, लियाकत अली, मुदस्सर नझर, शफिक अहमद (पाक), पॉल डाउनटन, फिल एडमंड्स, माईक गॅटिंग आणि ब्रायन रोझ (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
३० डिसेंबर १९७७ धावफलक |
पाकिस्तान १५१ (३३.७ षटके) | वि | इंग्लंड १५२/४ (३२.७ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ३५ षटकांचा सामना.
- हरून रशीद, इक्बाल कासिम, सिकंदर बख्त (पाक) आणि जॉफ कोप (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
१३ जानेवारी १९७८ धावफलक |
पाकिस्तान १५८/६ (३५ षटके) | वि | इंग्लंड १२२ (३१.६ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ३५ षटकांचा सामना.
- अर्शद परवेझ (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.