इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२० | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २७ ऑक्टोबर – ३ डिसेंबर २०१९ | ||||
संघनायक | टिम साउथी (ट्वेंटी२०) | ज्यो रूट (कसोटी) आयॉन मॉर्गन (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्टिन गुप्टिल (१५३) | डेव्हिड मलान (२०३) | |||
सर्वाधिक बळी | मिचेल सॅंटनर (११) | क्रिस जॉर्डन (७) | |||
मालिकावीर | मिचेल सॅंटनर (न्यू झीलंड) |
इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर २०१९ मध्ये ५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने जून २०१९ मध्ये सामन्यांची घोषणा केली. बे ओव्हलवर पहिलीवहिली कसोटी खेळली गेली जे मैदान न्यू झीलंडमधील कसोटीचे ९वे मैदान ठरले.
कसोटी मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील नाही.
सराव सामना
१ला २०-२० सराव सामना
न्यू झीलंड XI १७२/४ (२० षटके) | वि | इंग्लंड १७८/४ (१८.१ षटके) |
ॲंटॉन डेव्हसिच ६२ (४३) आदिल रशीद २/२५ (४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
२रा २०-२० सराव सामना
दोन-दिवसीय सराव सामना
तीन-दिवसीय सराव सामना
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
न्यूझीलंड १५३/५ (२० षटके) | वि | इंग्लंड १५४/३ (१८.३ षटके) |
जेम्स व्हिन्स ५९ (३८) मिचेल सॅंटनर ३/२३ (४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पॅट ब्राउन, सॅम कुरन आणि लेविस ग्रेगरी (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
न्यूझीलंड १७६/८ (२० षटके) | वि | इंग्लंड १५५ (१९.५ षटके) |
जेम्स नीशम ४२ (२२) क्रिस जॉर्डन ३/२३ (४ षटके) | डेव्हिड मलान ३९ (२९) मिचेल सॅंटनर ३/२५ (४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- साकिब महमूद (इं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
न्यूझीलंड १८०/७ (२० षटके) | वि | इंग्लंड १६६/७ (२० षटके) |
कॉलिन दि ग्रॅंडहॉम ५५ (३५) टॉम कुरन २/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- टॉम बॅंटन आणि मॅट पॅटिन्सन (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
इंग्लंड २४१/३ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १६५ (१६.५ षटके) |
डेव्हिड मलान १०३* (५१) मिचेल सॅंटनर २/३२ (४ षटके) | टिम साउथी ३९ (१५) मॅट पॅटिन्सन ४/४७ (४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
न्यूझीलंड १४६/५ (११ षटके) | वि | इंग्लंड १४६/७ (११ षटके) |
जॉनी बेअरस्टो ४७ (१८) मिचेल सॅंटनर २/२० (२ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना ११ षटकांचा करण्यात आला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२१-२५ नोव्हेंबर २०१९ धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डॉम सिबली (इं) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२९ नोव्हेंबर - ३ डिसेंबर २०१९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- डॅरियेल मिचेल (न्यू) आणि झॅक क्रॉली (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.