Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७०-७१

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७०-७१
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख२५ फेब्रुवारी – ५ मार्च १९७१
संघनायकग्रॅहाम डाउलिंगरे इलिंगवर्थ
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२५ फेब्रुवारी - १ मार्च १९७१
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
६५ (३७.६ षटके)
व्हिक पोलार्ड १८ (३५)
डेरेक अंडरवूड ६/१२ (११.६ षटके)
२३१ (६७.५ षटके)
बेसिल डि'ऑलिव्हेरा १०० (२१६)
हेडली हॉवर्थ ४/४६ (१९ षटके)
२५४ (९७.३ षटके)
ग्लेन टर्नर ७६ (३१५)
डेरेक अंडरवूड ६/८५ (३२.३ षटके)
८९/२ (२५ षटके)
जॉन हॅम्पशायर ५१* (६९)
रिचर्ड कूलींग २/२० (७ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • बॉब टेलर (इं) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

५-८ मार्च १९७१
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३२१ (७२.६ षटके)
ॲलन नॉट १०१ (१४९)
बॉब क्युनिस ६/७६ (२४ षटके)
३१३/७घो (१०६ षटके)
माइक बर्गीस १०४ (१७६)
डेरेक अंडरवूड ५/१०८ (३८ षटके)
२३७ (८४.७ षटके)
ॲलन नॉट ९५ (२५१)
रिचर्ड कूलींग ४/४१ (१९ षटके)
४०/० (१६ षटके)
ग्रॅहाम डाउलिंग ३१* (६०)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • मरे वेब (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.