इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५८-५९
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५८-५९ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २७ फेब्रुवारी – १८ मार्च १९५९ | ||||
संघनायक | जॉन रिचर्ड रीड | पीटर मे | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५९ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२७ फेब्रुवारी - २ मार्च १९५९ धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ब्रुस बोल्टन, रॉजर हॅरिस आणि केनेथ हाऊ (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.