इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९२९-३०
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९२९-३० | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | १० जानेवारी – २४ फेब्रुवारी १९३० | ||||
संघनायक | टॉम लाउरी | हॅरोल्ड गिलीगन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९३० दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. न्यू झीलंडने या दौऱ्यात पहिला वहिला कसोटी सामना खेळला.
याच वेळेस फ्रेडी कॅल्थोर्प याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दुसरा संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच वेळ अशी होती की एका देशाने एकाच दिवशी दोन कसोट्या खेळल्या.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१०-१३ जानेवारी १९३० धावफलक |
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- न्यू झीलंडचा पहिला कसोटी सामना.
- टेड बॅडकॉक, रॉजर ब्लंट, स्ट्युई डेम्पस्टर, जॉर्ज डिकिन्सन, हेन्री फोली, मॅट हेंडरसन, केन जेम्स, टॉम लाउरी, बिल मेरिट, कर्ली पेज, आल्बी रॉबर्ट्स (न्यू), मॉरिस ॲलॉम, टिच कॉर्नफोर्ड, हॅरोल्ड गिलिगन, मॉरिस निकोल्स, मॉरिस टर्नबुल आणि स्टॅन वर्थिंग्टन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
२४-२७ जानेवारी १९३० धावफलक |
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- एडी मॅकलिओड, जॉन मिल्स आणि लिंडसे वेइर (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
१४-१७ फेब्रुवारी १९३० धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- सिरिल ॲलकॉट आणि हर्ब मॅकगिर (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
४थी कसोटी
२१-२४ फेब्रुवारी १९३० धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- माल मॅथिसन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.