Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख१७ डिसेंबर २०१९ – १६ फेब्रुवारी २०२०
संघनायकफाफ डू प्लेसी (कसोटी)
क्विंटन डी कॉक (ए.दि. आणि ट्वेंटी२०)
ज्यो रूट (कसोटी)
आयॉन मॉर्गन (ए.दि. आणि ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावाक्विंटन डी कॉक (३८०) डॉम सिबली (३२४)
सर्वाधिक बळीॲनरिक नॉर्त्ये (१८) स्टुअर्ट ब्रॉड (१४)
मालिकावीरबेन स्टोक्स (इंग्लंड)
एकदिवसीय मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाक्विंटन डी कॉक (१८७) जो डेनली (१५३)
सर्वाधिक बळीब्युरन हेंड्रिक्स (४)
तबरेझ शम्सी (४)
आदिल रशीद (३)
मालिकावीरक्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाक्विंटन डी कॉक (१३१) आयॉन मॉर्गन (१३६)
सर्वाधिक बळीलुंगी न्गिडी (८) टॉम कुरन (५)
मालिकावीरआयॉन मॉर्गन (इंग्लंड)

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ - फेब्रुवारी २०२० मध्ये ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.

सराव सामने

दोन-दिवसीय सामना

१७-१८ डिसेंबर २०१९
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिका क्रिकेट दक्षिण आफ्रिका आमंत्रण XI
३०९/४घो (९० षटके)
ज्यो रूट ७२* (८६)
डियागो रोसर १/१५ (५ षटके)
२८९ (६८ षटके)
जॅक्स स्नेमन ७९ (७८)
क्रिस वोक्स ३/४८ (११ षटके)
सामना अनिर्णित
विलोमूर पार्क, बेनोनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना

२०-२२ डिसेंबर २०१९
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका अ
४५६/७घो (१०९.३ षटके)
ओलिए पोप १३२ (१४५)
ॲंडिल फेहलुक्वायो ३/५५ (१५.३ षटके)
३२५/५ (९३.२ षटके)
कीगन पीटरसन १११ (२४०)
जेम्स ॲंडरसन ३/४१ (१९ षटके)
सामना अनिर्णित
विलोमूर पार्क, बेनोनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

१ली कसोटी

दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
२८४ (८४.३ षटके)
क्विंटन डी कॉक ९५ (१२८)
सॅम कुरन ४/५८ (२० षटके)
१८१ (५३.२ षटके)
जो डेनली ५० (१११)
व्हर्नॉन फिलान्डर ४/१६ (१४.२ षटके)
२७२ (६१.४ षटके)
रेसी व्हान देर दुस्सेन ५१ (६७)
जोफ्रा आर्चर ५/१०२ (१७ षटके)
२६८ (९३ षटके)
रोरी बर्न्स ८४ (१५४)
कागिसो रबाडा ४/१०३ (२४ षटके)
दक्षिण आफ्रिका १०७ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)

२री कसोटी

वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२६९ (९१.५ षटके)
ओलिए पोप ६१* (१४४)
कागिसो रबाडा ३/६८ (१९.५ षटके)
२२३ (८९ षटके)
डीन एल्गार ८८ (१८०)
जेम्स ॲंडरसन ५/४० (१९ षटके)
३९१/८घो (१११ षटके)
डॉम सिबली १३३* (३११)
ॲनरिक नॉर्त्ये ३/६१ (१८ षटके)
२४८ (१३७.४ षटके)
पीटर मलान ८४ (२८८)
बेन स्टोक्स ३/३५ (२३.४ षटके)
इंग्लंड १८९ धावांनी विजयी
सहारा पार्क न्यूलॅंड्स, केप टाउन
सामनावीर: बेन स्टोक्स (इंग्लंड)

३री कसोटी

वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४९९/९घो (१५२ षटके)
ओलिए पोप १३५* (२२६)
केशव महाराज ५/१८० (५८ षटके)
२०९ (८६.४ षटके)
क्विंटन डी कॉक ६३ (१३९)
डॉमिनिक बेस ५/५१ (३१ षटके)
२३७ (८८.५ षटके)(फॉ/लॉ)
केशव महाराज ७१ (१०६)
ज्यो रूट ४/८७ (२९ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ५३ धावांनी विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
सामनावीर: ओलिए पोप (इंग्लंड)

४थी कसोटी

वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४०० (९८.२ षटके)
झॅक क्रॉली ६६ (११२)
ॲनरिक नॉर्त्ये ५/११० (२४ षटके)
१८३ (६८.३ षटके)
क्विंटन डी कॉक ७६ (११६)
मार्क वूड ५/४६ (१४.३ षटके)
२४८ (६१.३ षटके)
ज्यो रूट ५८ (९६)
ब्युरन हेंड्रीक्स ५/६४ (१५.३ षटके)
२७४ (७७.१ षटके)
रेसी व्हान देर दुस्सेन ९८ (१३८)
मार्क वूड ४/५४ (१६.१ षटके)
इंग्लंड १९१ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सामनावीर: मार्क वूड (इंग्लंड)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

४ फेब्रुवारी २०२०
१३:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५८/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२५९/३ (४७.४ षटके)
जो डेनली ८७ (१०३)
तबरेझ शम्सी ३/३८ (१० षटके)
क्विंटन डी कॉक १०७ (११३)
क्रिस जॉर्डन १/३१ (५ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
सहारा पार्क न्यूलॅंड्स, केप टाउन
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • लुथो सिपामला, जॉन-जॉन स्मट्स (द.आ.), टॉम बॅंटन आणि मॅट पॅटिन्सन (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

७ फेब्रुवारी २०२०
१३:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
७१/२ (११.२ षटके)
वि
सामना अनिर्णित
किंग्जमेड क्रिकेट मैदान, डर्बन
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.
  • ब्यॉर्न फॉर्टुइन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

९ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२५६/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५७/८ (४३.२ षटके)
डेव्हिड मिलर ६९* (५३)
आदिल रशीद ३/५१ (१० षटके)
जो डेनली ६६ (७९)
ब्युरन हेंड्रिक्स ३/५९ (१० षटके)
इंग्लंड २ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सामनावीर: आदिल रशीद (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • साकिब महमूद (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१२ फेब्रुवारी २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१७७/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७६/९ (२० षटके)
टेंबा बवुमा ४३ (२७)
क्रिस जॉर्डन २/२८ (३ षटके)
जेसन रॉय ७० (३८)
लुंगी न्गिडी ३/३० (४ षटके)
दक्षिण आफ्रिका १ धावेने विजयी
बफेलो पार्क, ईस्ट लंडन
सामनावीर: लुंगी न्गिडी (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

१४ फेब्रुवारी २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२०४/७ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०२/७ (२० षटके)
बेन स्टोक्स ४७* (३०)
लुंगी न्गिडी ३/४८ (४ षटके)
इंग्लंड २ धावांनी विजयी
किंग्जमेड क्रिकेट मैदान, डर्बन
सामनावीर: मोईन अली (इंग्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

१६ फेब्रुवारी २०२०
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२२/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२६/५ (१९.१ षटके)
हेन्रीच क्लासेन ६६ (३३)
टॉम कुरन २/३३ (४ षटके)
जॉनी बेअरस्टो ६४ (३४)
लुंगी न्गिडी २/५५ (४ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन
सामनावीर: आयॉन मॉर्गन (इंग्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.