Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८८८-८९

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८८८-८९
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख१२ – २६ मार्च १८८९
संघनायकओवेन डनेल (१ली कसोटी)
विल्यम मिल्टन (२री कसोटी)
ऑब्रे स्मिथ (१ली कसोटी)
माँटी बाउडेन (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १८८९ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने या दौऱ्यात कसोटी पदार्पण केले. इंग्लंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना हा दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेलेला पहिलाच प्रथम-श्रेणी सामना होता. या आधी या देशात कधीही प्रथम-श्रेणी सामना खेळवला गेला नव्हता.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१२-१३ मार्च १८८९
धावफलक
दक्षिण आफ्रिका
वि
८४ (७५.२ षटके)
बर्नार्ड टॅंक्रेड २९
ऑब्रे स्मिथ ५/१९ (१३.२ षटके)
१४८ (६६.२ षटके)
बॉबी एबेल ४६
अल्बर्ट रोझ-इनेस ५/४३ (१८ षटके)
१२९ (९०.१ षटके)
बर्नार्ड टॅंक्रेड २९
आर्नोल्ड फॉदरगिल ४/१९ (१८.१ षटके)
६७/२ (२१.१ षटके)
बॉबी एबेल २३*
चार्ल्स व्हिंट्सेंट २/२१ (८.१ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ


२री कसोटी

२५-२६ मार्च १८८९
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिका
२९२ (१२३.१ षटके)
बॉबी एबेल १२०
गोबो ॲशली ७/९५ (४३.१ षटके)
४७ (४७.१ षटके)
बर्नार्ड टॅंक्रेड २६*
जॉनी ब्रिग्स ७/१७ (१९.१ षटके)
४३ (२८.२ षटके)(फॉ/ऑ)
फ्रेडरिक स्मिथ ११
जॉनी ब्रिग्स ८/११ (१४.२ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २०२ धावांनी विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन