इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२ | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | ८ डिसेंबर २०२१ – १८ जानेवारी २०२२ | ||||
संघनायक | पॅट कमिन्स[n १] | जो रूट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ट्रॅव्हिस हेड (३५७) | जो रूट (३२२) | |||
सर्वाधिक बळी | पॅट कमिन्स (२१) | मार्क वूड (१७) | |||
मालिकावीर | ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये पाच कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, ज्यानी ॲशेस मालिका खेळली.[१][२] मे २०२१ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[३] कसोटी मालिका २०२१-२०२३ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा देखील भाग होती.[४] इंग्लंड लायन्सने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा देखील केला होता, बहुतेक संघ दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मायदेशी रवाना झाला होता.[५]
ऑस्ट्रेलियाने पहिले तीन कसोटी सामने जिंकून ॲशेस कायम राखली.[६] चौथी कसोटी अनिर्णित संपली, ऑस्ट्रेलियाने पाचवी कसोटी १४६ धावांनी जिंकून मालिका ४-० ने जिंकली.[७]
कसोटी मालिका
पहिली कसोटी
दुसरी कसोटी
तिसरी कसोटी
२६-३० डिसेंबर २०२१ धावफलक |
v | ऑस्ट्रेलिया २६७ (८७.५ षटके) |
ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १४ धावांनी विजय मिळवला मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न गुण: ऑस्ट्रेलिया १२, इंग्लंड ०. |
चौथी कसोटी
पाचवी कसोटी
नोंदी
- ^ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.
संदर्भ
- ^ "Men's Future Tours Programme" (PDF). International Cricket Council. 11 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Fixture confirmed for dual Ashes series, Afghan Test". Cricket Australia. 19 May 2021 रोजी पाहिले.
- ^ "Australia's Test drought poses possible Ashes problems". ESPN Cricinfo. 19 May 2021 रोजी पाहिले.
- ^ "England vs India to kick off the second World Test Championship". ESPN Cricinfo. 13 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "England opt against keeping Lions squad members on in Australia". ESPN Cricinfo. 14 December 2021 रोजी पाहिले.
- ^ "Australia retain Ashes after Scott Boland heroics". ESPN Cricinfo. 28 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 December 2021 रोजी पाहिले.
- ^ "Ashes: England crushed by Australia in final Test". BBC Sport. 16 January 2022 रोजी पाहिले.
- ^ "England lose more WTC points for slow over-rate in first Ashes Test". International Cricket Council. 17 December 2021 रोजी पाहिले.