Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७९-८०

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७९-८०
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख१४ डिसेंबर १९७९ – ६ फेब्रुवारी १९८०
संघनायकग्रेग चॅपलमाइक ब्रेअर्ली
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७९ - फेब्रुवारी १९८० दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली. ही कसोटी मालिका द ॲशेस अंतर्गत मोजली गेली नाही. इंग्लंडने या दौऱ्यादरम्यानच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१४-१९ डिसेंबर १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
२४४ (१०० षटके)
किम ह्युस ९९ (१९५)
इयान बॉथम ६/७८ (३५ षटके)
२२८ (९१.१ षटके)
माइक ब्रेअर्ली ६४ (१८४)
डेनिस लिली ४/७३ (२८ षटके)
३३७ (१४१.५ षटके)
ॲलन बॉर्डर ११५ (२९६)
इयान बॉथम ५/९८ (४५.५ षटके)
२१५ (९०.२ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ९९* (२८५)
जॉफ डिमकॉक ६/३४ (१७.२ षटके)
ऑस्ट्रेलिया १३८ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)

२री कसोटी

४-८ जानेवारी १९८०
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२३ (४४.३ षटके)
इयान बॉथम २७ (२२)
डेनिस लिली ४/४० (१३.३ षटके)
१४५ (५८.२ षटके)
इयान चॅपल ४२ (८४)
इयान बॉथम ४/२९ (१७ षटके)
२३७ (९६.३ षटके)
डेव्हिड गोवर ९८* (१४१)
जॉफ डिमकॉक ३/४८ (२८ षटके)
२१९/४ (८५.३ षटके)
ग्रेग चॅपल ९८* (२०२)
डेरेक अंडरवूड ३/७१ (२६ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

१-६ फेब्रुवारी १९८०
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३०६ (१२८.१ षटके)
ग्रॅहाम गूच ९९ (१९३)
डेनिस लिली ६/६० (३३.१ षटके)
४७७ (१७९.५ षटके)
ग्रेग चॅपल ११४ (२१२)
जॉन लीव्हर ४/१११ (५३ षटके)
२७३ (९१.५ षटके)
इयान बॉथम ११९* (२१३)
डेनिस लिली ५/७८ (३३ षटके)
१०३/२ (३८.४ षटके)
ग्रेग चॅपल ४०* (४३)
इयान बॉथम १/१८ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया)