Jump to content

इंगलटन लिबर्ड

इंगलटन लिबर्ड (२७ एप्रिल, १९६१:त्रिनिदाद - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा माजी खेळाडू आहे. १९९४च्या आयसीसी चषकमध्ये त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.