इ.स.चे ७० चे दशक
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक |
दशके: | ४० चे ५० चे ६० चे ७० चे ८० चे ९० चे १०० चे |
वर्षे: | ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध स्थापत्य - निर्मिती - समाप्ती |
घटना
- वर्ष इ.स. ७८ — कालगणनेच्या शक युगाची दक्षिण आशियात सुरुवात.
- वर्ष इ.स. ७९ — व्हेसुव्हियस पर्वतावरील ज्वालामुखी जागृत. प्लिनी, ज्येष्ठचा मृत्यू.
- दिदाशे लिहीले गेले.
महत्त्वाच्या व्यक्ती
- टिटस फ्लॅव्हियस व्हेस्पॅशियन, रोमन सम्राट (इ.स. ६९ — इ.स. ७९)