इ.स.चे ५० चे दशक
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक |
दशके: | २० चे ३० चे ४० चे ५० चे ६० चे ७० चे ८० चे |
वर्षे: | ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध स्थापत्य - निर्मिती - समाप्ती |
घटना
- रोमचा सम्राट क्लॉडिअसची हत्या (इ.स. ५४), त्याची जागा निरोने घेतली
- टोचारियन साम्राज्याचे कुजुला काडफिसेस कडून एकत्रीकरण होऊन , कुशान साम्राज्य बनले.
- चीनमध्ये सम्राट मिंग हान कडून बौद्ध धर्माची सुरुवात.