इ.स. ८१२
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक |
दशके: | ७९० चे - ८०० चे - ८१० चे - ८२० चे - ८३० चे |
वर्षे: | ८०९ - ८१० - ८११ - ८१२ - ८१३ - ८१४ - ८१५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- चीनमध्ये सरकारने बँकसदृश आर्थिक पेढ्यांकडून धनादेश लिहिण्याचे व वटविण्याचे अधिकार काढून स्वतःकडे घेतले. कागदी चलनाची ही नांदी होय.