इ.स. ५४१
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक |
दशके: | ५२० चे - ५३० चे - ५४० चे - ५५० चे - ५६० चे |
वर्षे: | ५३८ - ५३९ - ५४० - ५४१ - ५४२ - ५४३ - ५४४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- जस्टिनियनचा प्लेग - इजिप्तच्या पेलुसियम शहरात ब्युबोनिक प्लेगची साथ सुरू झाली. नंतर अलेक्झांड्रिया आणि पुढील वर्षी कॉन्स्टेन्टिनोपलमध्ये पसरण होऊन युरोपभर गेलेली ही साथ नंतर २०० वर्षे युरोप, मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील कोट्यावधी लोकांच्या मृत्यूचे कारण होती.