Jump to content

इ.स. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

सन २०२० मध्ये कसोटी, एकदिवसीय व ट्वेंटी२० सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेली शतके आहेत.

२०१८ ← आधी नंतर ‌→ २०२१

सुची

चिन्ह अर्थ
* नाबाद
daggerसामनावीर
double-daggerसंघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला
शतक ५० षटके (पुरूष, १९ वर्षांखालील पुरूष, महिला), २० षटके (पुरूष आणि महिला) आणि कसोटी विश्वचषकात (पुरूष) झळकावलेले आहे
शतक तिरंगी मालिकेत झळकावलेले आहे.
शतक अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झळकावलेले आहे (उदा. आशिया चषक).

देशानुसार शतके

पुरुष

महिला

१९ वर्षाखालील

पुरुष

कसोटी

खेळाडूंची कसोटी शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
२१५मार्नस लेबसचग्नेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी३-७ जानेवारी २०२०विजयी[]
१११*डेव्हिड वॉर्नरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी३-७ जानेवारी २०२०विजयी[]
१३३*डॉम सिबलीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका सहारा पार्क न्यूलॅंड्स, केप टाउन३-७ जानेवारी २०२०विजयी[]
१२०बेन स्टोक्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ१६-२० जानेवारी २०२०विजयी[]
१३५*ओलिए पोपइंग्लंडचा ध्वज इंग्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ१६-२० जानेवारी २०२०विजयी[]
२००*ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूसश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेझिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे१९-२३ जानेवारी २०२०विजयी[]
१०७शॉन विल्यम्सझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाझिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे२७-३१ जानेवारी २०२०अनिर्णित[]
११६*कुशल मेंडिसश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेझिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे२७-३१ जानेवारी २०२०अनिर्णित[]
१००शान मसूदपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबांगलादेशचा ध्वज बांगलादेशपाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी७-११ फेब्रुवारी २०२०विजयी[]
१०१४३बाबर आझमपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबांगलादेशचा ध्वज बांगलादेशपाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी७-११ फेब्रुवारी २०२०विजयी[]
१११०७क्रेग अर्व्हाइनझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेबांगलादेशचा ध्वज बांगलादेशबांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका२२-२६ फेब्रुवारी २०२०पराभूत[]
१२२०३*मुशफिकूर रहिमबांगलादेशचा ध्वज बांगलादेशझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेबांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका२२-२६ फेब्रुवारी २०२०विजयी[]
१३१३२मोमिनुल हकबांगलादेशचा ध्वज बांगलादेशझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेबांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका२२-२६ फेब्रुवारी २०२०विजयी[]
१४१७६बेन स्टोक्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर१६-२० जुलै २०२०विजयी[]
१५१२०डॉम सिबलीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर१६-२० जुलै २०२०विजयी[]
१६१५६शान मसूदपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर५-१० ऑगस्ट २०२०पराभूत[]
१७२६७झॅक क्रॉलीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानइंग्लंड रोझ बाऊल, साउथहँप्टन२१-२५ ऑगस्ट २०२०अनिर्णित[१०]
१८१५२जोस बटलरइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानइंग्लंड रोझ बाऊल, साउथहँप्टन२१-२५ ऑगस्ट २०२०अनिर्णित[१०]
१९१४१*अझहर अलीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड रोझ बाऊल, साउथहँप्टन२१-२५ ऑगस्ट २०२०अनिर्णित[१०]
२०२५१केन विल्यमसनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजन्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन३-७ डिसेंबर २०२०विजयी[११]
२११०४जर्मेन ब्लॅकवूडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन३-७ डिसेंबर २०२०पराभूत[११]
२२१७४हेन्री निकोल्सन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजन्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन११-१५ डिसेंबर २०२०विजयी[१२]
२३१२९केन विल्यमसनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानन्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई२६-३० डिसेंबर २०२०विजयी[१३]
२४१०२फवाद आलमपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई२६-३० डिसेंबर २०२०पराभूत[१३]
२५११२अजिंक्य रहाणेभारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न२६-३० डिसेंबर २०२०विजयी[१४]
२६१९९फाफ डू प्लेसीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन२६-३० डिसेंबर २०२०विजयी[१५]

एकदिवसीय सामने

खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१२९*क्रेग विल्यम्सनामिबियाचा ध्वज नामिबियाओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत८ जानेवारी २०२०विजयी[१६]
१०२इव्हिन लुईसवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडवेस्ट इंडीज राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस१२ जानेवारी २०२०विजयी[१७]
१२८*डेव्हिड वॉर्नरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारतभारत वानखेडे स्टेडियम, मुंबई१४ जानेवारी २०२०विजयी[१८]
११०*ॲरन फिंचऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारतभारत वानखेडे स्टेडियम, मुंबई१४ जानेवारी २०२०विजयी[१८]
१३१स्टीव्ह स्मिथऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारतभारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर१९ जानेवारी २०२०पराभूत[१९]
११९रोहित शर्माभारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर१९ जानेवारी २०२०विजयी[१९]
१०७क्विंटन डी कॉकदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडदक्षिण आफ्रिका सहारा पार्क न्यूलॅंड्स, केप टाउन४ फेब्रुवारी २०२०विजयी[२०]
१०३श्रेयस अय्यरभारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन५ फेब्रुवारी २०२०पराभूत[२१]
१०९*रॉस टेलरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारतन्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन५ फेब्रुवारी २०२०विजयी[२१]
१०१०९*अकिब इल्यासओमानचा ध्वज ओमाननेपाळचा ध्वज नेपाळनेपाळ त्रिभुवन क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर९ फेब्रुवारी २०२०विजयी[२२]
११११२लोकेश राहुलभारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई११ फेब्रुवारी २०२०पराभूत[२३]
१२१०५अकिब इल्यासओमानचा ध्वज ओमानFlag of the United States अमेरिकानेपाळ त्रिभुवन क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर११ फेब्रुवारी २०२०विजयी[२४]
१३१०९झीशान मकसूदओमानचा ध्वज ओमानFlag of the United States अमेरिकानेपाळ त्रिभुवन क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर११ फेब्रुवारी २०२०विजयी[२४]
१४११५शई होपवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो२२ फेब्रुवारी २०२०पराभूत[२५]
१५१२७अविष्का फर्नांडोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजश्रीलंका महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा२६ फेब्रुवारी २०२०विजयी[२६]
१६११९कुशल मेंडीसश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजश्रीलंका महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा२६ फेब्रुवारी २०२०विजयी[२६]
१७१२३*हेन्रीच क्लासेनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिका बोलंड बँक पार्क, पार्ल२९ फेब्रुवारी २०२०विजयी[२७]
१८१२६*लिटन दासबांगलादेशचा ध्वज बांगलादेशझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट१ मार्च २०२०विजयी[२८]
१९१५८तमिम इक्बालबांगलादेशचा ध्वज बांगलादेशझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट३ मार्च २०२०विजयी[२९]
२०१२९*जानेमन मलानदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफॉंटेन४ मार्च २०२०विजयी[३०]
२११२८*तमिम इक्बालबांगलादेशचा ध्वज बांगलादेशझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट६ मार्च २०२०विजयी[३१]
२२१७६लिटन दासबांगलादेशचा ध्वज बांगलादेशझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट६ मार्च २०२०विजयी[३१]
२३१०८मार्नस लेबसचग्नेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम७ मार्च २०२०पराभूत[३२]
२४१०६आयॉन मॉर्गनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडइंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन४ ऑगस्ट २०२०पराभूत[३३]
२५१४२पॉल स्टर्लिंगआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन४ ऑगस्ट २०२०विजयी[३३]
२६११३अँड्रु बल्बिर्नीआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन४ ऑगस्ट २०२०विजयी[३३]
२७११८सॅम बिलिंग्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर११ सप्टेंबर २०२०पराभूत[३४]
२८११२जॉनी बेअरस्टोइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर१६ सप्टेंबर २०२०पराभूत[३५]
२९१०८ग्लेन मॅक्सवेलऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर१६ सप्टेंबर २०२०विजयी[३५]
३०१०६ॲलेक्स कॅरेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर१६ सप्टेंबर २०२०विजयी[३५]
३१११२ब्रेंडन टेलरझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी३० ऑक्टोबर २०२०पराभूत[३६]
३२११८*शॉन विल्यम्सझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी३ नोव्हेंबर २०२०बरोबरीत[३७]
३३१२५बाबर आझमपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेपाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी३ नोव्हेंबर २०२०बरोबरीत[३७]
३४११४ॲरन फिंचऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी२७ नोव्हेंबर २०२०विजयी[३८]
३५१०५स्टीव्ह स्मिथऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी२७ नोव्हेंबर २०२०विजयी[३८]
३६१०४स्टीव्ह स्मिथऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी२९ नोव्हेंबर २०२०विजयी[३९]

ट्वेंटी२० सामने

खेळाडूंची ट्वेंटी२० शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१२४*शाहयेर बटबेल्जियमचा ध्वज बेल्जियमFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकलक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे२९ ऑगस्ट २०२०विजयी[४०]
१०८ग्लेन फिलिप्सन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजन्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई२९ नोव्हेंबर २०२०विजयी[४१]

महिला

महिला कसोटी

महिला खेळाडूंची कसोटी शतके
क्र. शतकवीर धावा विरुद्ध डाव स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ

महिला एकदिवसीय सामने

महिला खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१०१*मेग लॅनिंगऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन५ ऑक्टोबर २०२०विजयी[४२]

महिला ट्वेंटी२० सामने

खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१०५सोफी डिव्हाइनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकान्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन१० फेब्रुवारी २०२०विजयी[४३]
१०८*हेदर नाइटइंग्लंडचा ध्वज इंग्लंडथायलंडचा ध्वज थायलंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा२६ फेब्रुवारी २०२०विजयी[४४]
१०१लिझेल लीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाथायलंडचा ध्वज थायलंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा२८ फेब्रुवारी २०२०विजयी[४५]
१०५*जॅनेट रोनाल्डसजर्मनीचा ध्वज जर्मनीऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया१३ ऑगस्ट २०२०विजयी[४६]
१०१*क्रिस्टिना गॉफजर्मनीचा ध्वज जर्मनीऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया१४ ऑगस्ट २०२०विजयी[४७]

१९ वर्षांखालील

१९ वर्षांखालील कसोटी

१९ वर्षांखालील खेळाडूंची कसोटी शतके
क्र. शतकवीर धावा विरुद्ध डाव स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ

१९ वर्षांखालील एकदिवसीय सामने

१९ वर्षाखालील खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
११०प्रियाम गर्गभारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका चॅट्झवर्थ क्रिकेट मैदान, डर्बन३ जानेवारी २०२०विजयी[४८]
१२८*दिव्यांश सक्सेनाभारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेदक्षिण आफ्रिका सहारा किंग्जमेड, डर्बन५ जानेवारी २०२०विजयी[४९]
१०१ध्रुव जुरेलभारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका सहारा किंग्जमेड, डर्बन९ जानेवारी २०२०विजयी[५०]
१०२*जोनाथन फिगीसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीकॅनडाचा ध्वज कॅनडादक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफॉंटेन१८ जानेवारी २०२०विजयी[५१]
१२१ब्रायस पार्सन्सदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकॅनडाचा ध्वज कॅनडादक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम२२ जानेवारी २०२०विजयी[५२]
१०२*रविंदु रसंथाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकानायजेरियाचा ध्वज नायजेरियादक्षिण आफ्रिका विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम२७ जानेवारी २०२०विजयी[५३]
१०५*एमानुएल बावाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकॅनडाचा ध्वज कॅनडादक्षिण आफ्रिका विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम२८ जानेवारी २०२०विजयी[५४]
१०१निकोलस मनोहरकॅनडाचा ध्वज कॅनडाजपानचा ध्वज जपानदक्षिण आफ्रिका इबीस ओव्हल, पॉचेफस्ट्रूम३० जानेवारी २०२०विजयी[५५]
१११डॅन मुसलीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी३ फेब्रुवारी २०२०विजयी[५६]
१०१०५*यशस्वी जयस्वालभारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानदक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम४ फेब्रुवारी २०२०विजयी[५७]
१११००महमुदुल हसन जॉयबांगलादेशचा ध्वज बांगलादेशन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडदक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम६ फेब्रुवारी २०२०विजयी[५८]

संदर्भ

  1. ^ a b "न्यू झीलॅंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, सिडनी, ३-७ जानेवारी २०२०". ३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, २री कसोटी, केप टाउन, ३-७ जानेवारी २०२०". ३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  3. ^ a b "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३री कसोटी, पोर्ट एलिझाबेथ, १६-२० जानेवारी २०२०". १७ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  4. ^ "श्रीलंकेचा झिम्बाब्वे दौरा, १ली कसोटी, हरारे, १९-२३ जानेवारी २०२०". २३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  5. ^ a b "श्रीलंकेचा झिम्बाब्वे दौरा, २री कसोटी, हरारे, २७-३१ जानेवारी २०२०". १ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  6. ^ a b "बांगलादेशचा पाकिस्तान दौरा, १ली कसोटी, रावळपिंडी, ७-११ फेब्रुवारी २०२०". ८ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  7. ^ a b c "झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा, एक कसोटी, ढाका, २२-२६ फेब्रुवारी २०२०". २४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  8. ^ a b "वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, मॅंचेस्टर, १६-२० जुलै २०२०". १८ जुलै २०२० रोजी पाहिले.
  9. ^ "पाकिस्तानचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, मॅंचेस्टर, ५-१० ऑगस्ट २०२०". ७ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  10. ^ a b c "पकिस्तानचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, साउथहँप्टन, २१-२५ ऑगस्ट २०२०". २३ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  11. ^ a b "वेस्ट इंडीजचा न्यू झीलॅंड दौरा, १ली कसोटी, हॅमिल्टन, ३-७ डिसेंबर २०२०". ४ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  12. ^ "वेस्ट इंडीजचा न्यू झीलॅंड दौरा, २री कसोटी, वेलिंग्टन, ११-१५ डिसेंबर २०२०". २३ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  13. ^ a b "पाकिस्तानचा न्यू झीलॅंड दौरा, १ली कसोटी, माऊंट माउंगानुई, २६-३० डिसेंबर २०२०". ३० डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  14. ^ "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, मेलबर्न, २६-३० डिसेंबर २०२०". ३० डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  15. ^ "श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ली कसोटी, सेंच्युरियन, २६-३० डिसेंबर २०२०". ३० डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  16. ^ "ओमान तिरंगी मालिका, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, नामिबिया वि ओमान, मस्कत, ८ जानेवारी २०२०". ८ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  17. ^ "आयर्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सेंट जॉर्जेस, १२ जानेवारी २०२०". १३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  18. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मुंबई, १४ जानेवारी २०२०". १५ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  19. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, बंगळूर, १९ जानेवारी २०२०". १९ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  20. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, केप टाउन, ४ फेब्रुवारी २०२०". ५ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  21. ^ a b "भारताचा न्यू झीलॅंड दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हॅमिल्टन, ५ फेब्रुवारी २०२०". ५ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  22. ^ "नेपाळ तिरंगी मालिका, ४था आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, नेपाळ वि ओमान, किर्तीपूर, ९ फेब्रुवारी २०२०". ९ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  23. ^ "भारताचा न्यू झीलॅंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, माऊंट माउंगानुई, ११ फेब्रुवारी २०२०". ११ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  24. ^ a b "नेपाळ तिरंगी मालिका, ५वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ओमान वि अमेरिका, किर्तीपूर, ११ फेब्रुवारी २०२०". ११ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  25. ^ "वेस्ट इंडीजचा श्रीलंका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कोलंबो, २२ फेब्रुवारी २०२०". २२ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  26. ^ a b "वेस्ट इंडीजचा श्रीलंका दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हंबन्टोटा, २६ फेब्रुवारी २०२०". २७ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  27. ^ "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, पार्ल, २९ फेब्रुवारी २०२०". १ मार्च २०२० रोजी पाहिले.
  28. ^ "झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिलहट, १ मार्च २०२०". २ मार्च २०२० रोजी पाहिले.
  29. ^ "झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिलहट, ३ मार्च २०२०". ४ मार्च २०२० रोजी पाहिले.
  30. ^ "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ब्लूमफॉंटेन, ४ मार्च २०२०". ५ मार्च २०२० रोजी पाहिले.
  31. ^ a b "झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिलहट, ६ मार्च २०२०". ८ मार्च २०२० रोजी पाहिले.
  32. ^ "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, पॉचेफस्ट्रूम, ७ मार्च २०२०". ८ मार्च २०२० रोजी पाहिले.
  33. ^ a b c "आयर्लंडचा इंग्लंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, साउथहँप्टन, ४ ऑगस्ट २०२०". ४ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  34. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मँचेस्टर, ११ सप्टेंबर २०२०". १५ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  35. ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मँचेस्टर, १६ सप्टेंबर २०२०". १७ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  36. ^ "झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, रावळपिंडी, ३० ऑक्टोबर २०२०". ४ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  37. ^ a b "झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, रावळपिंडी, ३ नोव्हेंबर २०२०". ४ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  38. ^ a b "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिडनी, २७ नोव्हेंबर २०२०". २७ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  39. ^ "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिडनी, २९ नोव्हेंबर २०२०". ३० नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  40. ^ "लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक, ४था आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, बेल्जियम वि. चेक प्रजासत्ताक, वॉलफरडांगे, २९ ऑगस्ट २०२०". २९ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  41. ^ "वेस्ट इंडीजचा न्यू झीलॅंड दौरा, २एआ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, माऊंट माउंगानुई, २९ नोव्हेंबर २०२०". ३० नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  42. ^ "न्यू झीलॅंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ब्रिस्बेन, ५ ऑक्टोबर २०२०". ५ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  43. ^ "दक्षिण आफ्रिका महिलांचा न्यू झीलॅंड दौरा, ४था महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, वेलिंग्टन, १० फेब्रुवारी २०२०". १० फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  44. ^ "२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक, ७वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, इंग्लंड महिला वि थायलंड महिला, कॅनबेरा, २६ फेब्रुवारी २०२०". २७ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  45. ^ "२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक, ११वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, दक्षिण आफ्रिका महिला वि थायलंड महिला, कॅनबेरा, २८ फेब्रुवारी २०२०". २८ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  46. ^ "जर्मन महिलांचा ऑस्ट्रिया दौरा, २रा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, ऑस्ट्रिया महिला वि जर्मनी महिला, लोवर ऑस्ट्रिया, १३ ऑगस्ट २०२०". १३ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  47. ^ "जर्मन महिलांचा ऑस्ट्रिया दौरा, ४था महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, ऑस्ट्रिया महिला वि जर्मनी महिला, लोवर ऑस्ट्रिया, १४ ऑगस्ट २०२०". १४ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  48. ^ "२०२० दक्षिण आफ्रिका १९ वर्षाखालील चौरंगी मालिका, १ला १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना, डर्बन, ३ जानेवारी २०२०". ५ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  49. ^ "२०२० दक्षिण आफ्रिका १९ वर्षाखालील चौरंगी मालिका, ३रा १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना, डर्बन, ५ जानेवारी २०२०". ५ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  50. ^ "२०२० दक्षिण आफ्रिका १९ वर्षाखालील चौरंगी मालिका, ८वा १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना (अंतिम सामना), डर्बन, ९ जानेवारी २०२०". ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  51. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, ४था १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना, गट ड, ब्लूमफॉंटेन, १८ जानेवारी २०२०". १९ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  52. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, १२वा १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना, गट ड, पॉचेफस्ट्रूम, २२ जानेवारी २०२०". २२ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  53. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, प्लेट उपांत्यपूर्व सामना १, पॉचेफस्ट्रूम, २७ जानेवारी २०२०". १ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  54. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, प्लेट उपांत्यपूर्व सामना ३, पॉचेफस्ट्रूम, २८ जानेवारी २०२०". १ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  55. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, १३व्या सामन्यासाठी उपांत्य सामना, पॉचेफस्ट्रूम, ३० जानेवारी २०२०". १ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  56. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, ९व्या सामन्यासाठी सामना (प्लेट अंतिम), बेनोनी, ३ फेब्रुवारी २०२०". ४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  57. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, १ला उपांत्य सामना, पॉचेफस्ट्रूम, ४ फेब्रुवारी २०२०". ५ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  58. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, २रा उपांत्य सामना, पॉचेफस्ट्रूम, ६ फेब्रुवारी २०२०". ६ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.