Jump to content

इ.स. २०१७ मध्ये भारत

सहस्रके:इ.स.चे ३ रे सहस्रक
शतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक
दशके: १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे
वर्षे: २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२०
वर्ग:जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

इ.स. २०१७ हे इसवी सनामधील २०१७ वे व चालू वर्ष आहे. रविवारी सुरू होणारे २०१७ हे २१व्या शतकामधील १७वे तर २०१० च्या दशकामधील आठवे वर्ष आहे.

पदाधिकारी

फोटो पोस्ट नाव
राष्ट्रपतीरामनाथ कोविंद
उपराष्ट्रपतीवेंकैया नायडू
पंतप्रधाननरेंद्र मोदी
सरन्यायाधीशदीपक मिश्रा

निवडणूक

राष्ट्रपती निवडणुका

  • राष्ट्रपती निवडणुक 17 जुलै 2017ला मतदान झाल आणि 20 जुलै रोजी निकाल जाहीर झाला.

उपराष्ट्रपती निवडणुका

  • उपराष्ट्रपती निवडणुक 5 ऑगस्ट 2017ला मतदान झाल.

राज्यसभा निवडणुक

राज्यसभा निवडणुक भारतामध्ये २१ जुलै रोजी आणि ८ ऑगस्ट रोजी १० सदस्य निवडण्यासाठी झाली.

राज्याची निवडणुक

वेळापत्रक निकाल
निवडणुक सुरू होण्याची तारीख निवडणुक समाप्त होण्याची तारीख निवडणुक अधिकारक्षेत्र विजयी पक्ष निकालाची तारीख
४ फेब्रुवारी २०१७ पंजाब विधानसभा निवडणूक, २०१७पंजाबभारतीय राष्ट्रीय काँग्रेस११ मार्च २०१७
४ फेब्रुवारी २०१७ गोवा विधानसभा निवडणूक, २०१७गोवाभारतीय जनता पार्टी
१५ फेब्रुवारी २०१७ उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७उत्तराखंडभारतीय जनता पार्टी
११ फेब्रुवारी २०१७ ८ मार्च २०१७ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७उत्तर प्रदेशभारतीय जनता पार्टी
४ मार्च २०१७ ८ मार्च २०१७ मणिपूर विधानसभा निवडणूक, २०१७मणिपुर भारतीय जनता पार्टी
९ नोव्हेंबर २०१७ हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७ हिमाचल प्रदेशभारतीय जनता पार्टी १८ डिसेंबर
९ डिसेंबर २०१७ १४ डिसेंबर २०१७ गुजरात विधानसभा निवडणूक, २०१७ गुजरातभारतीय जनता पार्टी १८ डिसेंबर

ठळक घडामोडी

जानेवारी

  • २ जानेवारी - आण्विक क्षमता असलेले अग्नी-५ ह्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण.
  • १४ जानेवारी - बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे मकर संक्रांत साजरी करण्याच्या वेळेस गंगा नदीत बोट उलटून २५ जण मृत्यूमुखी.

मृत्यू