इ.स. २०१७
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०१७ हे इसवी सनामधील २०१७ वे व चालू वर्ष आहे. रविवारी सुरू होणारे २०१७ हे २१व्या शतकामधील १७वे तर २०१० च्या दशकामधील आठवे वर्ष आहे.
अपेक्षित ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २० - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प ह्यांचा वॉशिंग्टन, डी.सी. येथे शपथविधी
- जून १-१८ - २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंड आणि वेल्समध्ये.
- जून १० - २०१७ जागतिक प्रदर्शनाची अस्ताना येथे सुरुवात.
- जून १७-जुलै २३ - २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक
- ऑगस्ट ७-ऑगस्ट १३ - भारताच्या गोरखपूर शहरातील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न इस्पितळाने ३३ लाख रुपयांचे थकित न भरल्याने प्राणवायू पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने सेवा रोखली. ७-१३ ऑगस्ट दरम्यान ७२ लहान मुलांचा मृत्यू.