Jump to content

इ.स. १९५८ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९५८ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५८ मातेविन बाळमाधव वेलणकर मास्टर विठ्ठल, हंसा वाडकर[]
धाकटी जाऊअनंत मानेसुलोचना, स्मिता, विमला वशिष्ठ १९५८ मध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[]
सुदामाचे पोहेकेशवराव धाबर शाहू मोडक, रत्नमाला, भालजी पेंढारकर[]
पुनर्जन्मप्रभाकर नाईक []
पडदाशांताराम आठवले[]
सुखाचे सोबतीराजा बरगीर ललिता पवार[]
दोन घाडीचा डावअनंत माने []
चोरावर मोरयशवंत पेठकर []

संदर्भ

  1. ^ "Matevin Bal (1958)". IMDb.
  2. ^ "Dhakti Jaao (1958)". IMDb.
  3. ^ "Sudamache Pohe (1958)". IMDb.
  4. ^ "Punarjanma (1958)". IMDb.
  5. ^ "Padada (1958)". IMDb.
  6. ^ "Sukhache Sobti (1958)". IMDb.
  7. ^ "Don Ghadicha Daav (1958)". IMDb.
  8. ^ "Choravar More (1958)". IMDb.