इ.स. १९२१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे |
वर्षे: | १९१८ - १९१९ - १९२० - १९२१ - १९२२ - १९२३ - १९२४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मार्च ८ - माद्रिदमध्ये स्पेनच्या पंतप्रधान एदुआर्दो दातोची संसदेबाहेर हत्या.
- मे १९ - अमेरिकन काँग्रेसने नागरिकत्त्व याचणाऱ्या व्यक्तिंवर देशानुसार आरक्षण सुरू केले.
- मे ३१ - अमेरिकेतील तल्सा शहरात वांशिक दंगे. ३९हून अधिक ठार.
- जुलै ११ - मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य.
- जुलै २० - टॅम्पिको, मेक्सिको येथील खनिज तेलाच्या विहीरींना आग. कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
- जुलै २० - न्यू यॉर्क व सान फ्रांसिस्को दरम्यान हवाई टपालसेवा सुरू.
- जुलै २७ - फ्रेडरिक बॅंटिंगने इन्सुलिनचा शोध लावला.
जन्म
- जानेवारी ७ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
- फेब्रुवारी २२ - जीन-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा अध्यक्ष.
- मार्च ११ - फ्रान्सिस मॅरियन बस्बी, कनिष्ठ, अमेरिकेचा विज्ञानलेखक, Star Rebelचा लेखक .
- मे २ - सत्यजित रे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- जून ८ - सुहार्तो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- जून २८ - पी. व्ही. नरसिंहराव भारतीय पंतप्रधान.
- जुलै ६ - नॅन्सी रेगन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनची पत्नी.
- जुलै १८ - जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर.
- ऑगस्ट ८ - वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ.
- सप्टेंबर १ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २५ - सर रॉबर्ट मल्डून, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- ऑक्टोबर ३ - रे लिंडवॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर २१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश
मृत्यू
- फेब्रुवारी २२ - सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर.
- फेब्रुवारी २७ - शोफील्ड हे, इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
- मार्च २ - निकोलस पहिला, मॉॅंटेनिग्रोचा राजा.
- ऑगस्ट १६ - पीटर पहिला, सर्बियाचा राजा.