इ.स. १९१३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९१० - १९११ - १९१२ - १९१३ - १९१४ - १९१५ - १९१६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ३० - ईंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव मंजूर नाही केला.
- फेब्रुवारी ३ - अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा.
- फेब्रुवारी २० - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.
- मे ३० - पहिले बाल्कन युद्ध - लंडनमध्ये तह. आल्बेनियाचे राष्ट्र अस्तित्वात.
- मे ३१ - अमेरिकेच्या संविधानातील १३वा बदल संमत.
- ऑगस्ट १० - दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह - युद्धाचा अंत.
- डिसेंबर २१ - आर्थर विनचे वर्ड क्रॉस, हे पहिले शब्दकोडे न्यू यॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित.
- डिसेंबर २३ - अमेरिकन अध्यक्ष वूड्रो विल्सनने फेडरल रिझर्व ऍक्टवर सही केली. फेडरल रिझर्व बँक अस्तित्वात.
जन्म
- जानेवारी ५ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.
- जानेवारी ९ - रिचर्ड निक्सन , अमेरिकेचा ३७वा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी १४ - जिमी हॉफा, अमेरिकन कामगार नेता.
- मार्च ११ - थॉमस ग्रे, प्राध्यापक, भूलतज्ज्ञ.
- मार्च ११ - जॉन जॅकब विन्झविग, कॅनडाचा रचनाकार.
- मे १९ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.
- जुलै १० - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.
- जुलै १४ - जेरी फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १५ - मर्विन व्हे, अभिनेता.
- ऑगस्ट १५ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.
- ऑगस्ट १६ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १७ - डब्ल्यु. मार्क फेल्ट, एफ.बी.आय.चा निदेशक व वॉटरगेट कुभांडातील पत्रकारांचा खबऱ्या.
- ऑगस्ट २८ - लिंड्से हॅसेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १२ - जेसी ओवेन्स, अमेरिकन धावपटू.
- सप्टेंबर १४ - जॅकोबो आर्बेंझ, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
- जून २८ - मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
निर्वाण
- डिसेंबर २२ - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, ह्या प्रख्यात श्रीरामचंद्र प्रभुच्या भक्ताचे आणि महान संताचे गोंदवले या गावी पहाटे निर्वाण झाले.