Jump to content

इ.स. १९०९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९०९ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०९ ← आधी नंतर ‌→ १९१०

सुची

चिन्ह अर्थ
* नाबाद
daggerसामनावीर
double-daggerसंघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

पुरुष

संघएकूण शतके
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
एकूण

पुरुष

कसोटी

खेळाडूंची कसोटी शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१४३*व्हर्नोन रॅन्सफोर्डऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड लॉर्ड्स, लंडन१४-१६ जून १९०९विजयी[]
१३६वॉरेन बार्ड्सलीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड द ओव्हल, लंडन९-११ ऑगस्ट १९०९अनिर्णित[]
१०५जॅक शार्पइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंड द ओव्हल, लंडन९-११ ऑगस्ट १९०९अनिर्णित[]
१३०वॉरेन बार्ड्सलीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड द ओव्हल, लंडन९-११ ऑगस्ट १९०९अनिर्णित[]

संदर्भ

  1. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, लंडन, १४-१६ जून १९०९". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ a b c "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४थी कसोटी, लंडन, ९-११ ऑगस्ट १९०९". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.